Browsing Tag

Mumbai Pune expressway

Express Way : मंगळवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दोन लेनवरील वाहतूक एकाच लेनवर

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Express Way) खोपोली ते पालीफाटा (एनएच 166 डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्यात येणार आहेत. ही काम मंगळवारी (दि. 28) केले जाणार असून खोपोली ते पालीफाटा या लांबीत…

Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी दोन तास ब्लॉक

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती (Express Way)मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक गुरुवारी (दि. 23) दुपारी बारा ते दोन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र…

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक

एमपीसी न्यूज- आज दुपारी मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर 12 ते 2 या वेळेत ( Mumbai-Pune Expressway ) वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य…

Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी मंगळवारी ब्लॉक

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी (Express Way ) ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मंगळवारी (दि. 21) दुपारी बारा ते दोन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती…

Dehuroad : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका व्यक्तीला (Dehuroad)अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री अकरा वाजताच्या सुमारास मंगलम सोसायटी समोर, देहूरोड येथे घडली.पोलीस…

Pune Accident : पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर बोरघाट पोलीस चौकीजवळ भीषण अपघात; मुंबईकडे जाणारी वाहतूक…

एमपीसी न्यूज : पुणे- एक्सप्रेस वे वर आज सकाळी बोरघाट (Pune Accident) पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामधील एक ट्रक काचवाहू होता. या ट्रकमधील काचा अपघातानंतर रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली…

Express Way News : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती (Express Way News ) महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे…

Mumbai Pune Expressway : उद्या एक्सप्रेसवेवरील मुंबई वाहिनी दुपारी 12 ते 2 यावेळेत असणार बंद

एमपीसी न्यूज - दिनांक 23 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर आडोशी (Mumbai Pune Expressway) बोगद्याच्या मागे दरड कोसळली होती. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक…

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी सुटणार कशी?

एमपीसी न्यूज-आज सकाळपासून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर(Mumbai Pune Expressway) पुन्हा मोठी वाहतूककोंडी झाली आहे. आज साधारण 45 मिनिटे वाहतूक थांबली होती.वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले होते…

Maharashtra : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आज पुन्हा वाहतूक कोंडी 

एमपीसी न्यूज-आज सकाळपासून मुंबई पुणे द्रुतगती (Maharashtra) मार्गावर पुन्हा मोठी वाहतूककोंडी झाली आहे. मुंबई भागातून मोठ्या संख्येने पर्यटक खाजगी वाहनांमधून येत असल्याने खालापूर टोलनाका व खंडाळा घाट भागात वाहतूक कोंडी होत आहे.या वाहतूक…