Browsing Tag

Municipal Commissioner and Administrator Shekhar Singh

Pimpri :  महापालिका आयुक्तांकडून निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन? तक्रारीच्या पडताळणीचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड  महापालिका आयुक्तांकडून निवडणूक (Pimpri)आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याच्या आम आदमी पार्टीच्या तक्रारीची मुख्य निवडणूक निर्णय अधिका-यांनी दखल घेतली आहे.  नगरविकास प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन अपर मुख्य…

Charholi : चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’; सदनिका चावी वाटप…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेतून (Charholi)चऱ्होली येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून उभारलेल्या प्रकल्पातील लाभार्थींना 10 जानेवारीपासून चावी वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक…

Pimpri : मोरवाडीत ‘आरआरआर’ केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 मधील (नाना- नानी) कापसे उद्यान, मोरवाडी येथे पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते नुतनीकरण,…

PCMC : वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागाचे नामकरण

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या सेवा नियमांमध्ये बदल (PCMC) करण्यात आला असून त्यानुसार वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागाऐवजी यांत्रिकी विभाग असे नामकरण करण्यात आले आहे. याबाबत आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढला आहे.…

Chinchwad News: तारांगण प्रकल्प 29 वर्षांसाठी सायन्स पार्कला चालविण्यास देणार

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड(Chinchwad News)येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात आलेल्या तारांगण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प सायन्स पार्कलाच चालविण्यास देण्यात येणार आहे. तारांगणाची 29 वर्षासाठी चालन,…

Pimpri News : ‘मुळा नदी सुधार’साठी खासगी जागेचे भूसंपादन, नुकसान भरपाईपोटी द्यावे लागणार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) वतीने मुळा नदी पुनरुज्जीवन (सुधार) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नदीच्या डाव्या बाजूच्या अर्थात महापालिका हद्दीतील वाकड, पिंपळे निलख, सांगवीतील नदी काठच्या निळ्या पूर रेषेतील…

PCMC : रखडलेली कामे नवीन वर्षात मार्गी लावण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्धार

एमपीसी न्यूज - नवीन वर्षात नागरिकांच्या (PCMC) दृष्टीने महापालिका विवध सोयी सुविधा प्रत्यक्ष सुरू करण्यास कटिबद्ध आहे. उत्तम दर्जाचे रस्ते तयार करणे हे पालिकेचे उदिष्ट आहे. 2023 या वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरातील अर्धवट, रखडलेली कामे मार्गी…

PCMC: ‘या’ गृहनिर्माण सोसायट्यांना ओला कचऱ्याचे व्यवस्थापन करावेच लागेल, अन्यथा दंडात्मक…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रतिदिन 100 किलो कचरा (PCMC) निर्माण करणाऱ्या मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील घनकचऱ्याची म्हणजे ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याच आवारात प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. ओला कचरा आवारात…

Bhosari News: पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बालनगरी प्रकल्प गुंडाळला; 20 कोटी पाण्यात!

एमपीसी न्यूज - लहान मुलांना बालशिक्षण हा विषय डोळ्यासमोर (Bhosari News) ठेवून पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येणारा बालनगरी प्रकल्प टप्पा एकचे काम पूर्ण झाल्यावर आता हा प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे. या प्रकल्पाऐवजी आता केंद्र सरकारच्या ललीत…

Shekhar Singh : क्षमता ओळखून ध्येय निश्चित केल्यास नक्कीच यश मिळेल – शेखर सिंह

एमपीसी न्यूज -  स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना (Shekhar Singh) स्वतःची क्षमता ओळखून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. ध्येय नक्की काय आहे आणि ते आपल्याला का साध्य करायचे, हे अगोदर ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. खडतर मेहनत…