Browsing Tag

NCP Protest

Pimpri : महापौरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

एमपीसी न्यूज - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आज (गुरुवारी) आंदोलन केले. महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी…