Pune : पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आमदार सुनिल कांबळे यांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

एमपीसी न्यूज – कर्तव्यावर असलेल्या पोलिस (Pune) कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला.

Pune : विशेष मुलांनी तयार केलेले राममंदिर हे राम भक्तीचे सर्वोच्च कलश – चंद्रकांत पाटील

या आमदाराला तातडीने निलंबित करता येत नसेल तर गृह खातं सांभाळायला आपण लायक नाही, असं समजून गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध प्रकारच्या घोषणा देऊन आमदार सुनील कांबळे यांचा निषेध करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.