Browsing Tag

New delhi news

Delhi News : सावधान! उपराष्ट्रपतींच्या नावाने सोशल मीडियावर मागितले जाताहेत पैसे

एमपीसी न्यूज - भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या नावाने सोशल मीडियावर अज्ञातांकडून पैसे मागितले जात आहेत. या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात असून नागरिकांनी या प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन उपराष्ट्रपती…

New Delhi News : कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क 30 सप्टेंबरपर्यंत रद्द

एमपीसी न्यूज - सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कापसाच्या आणि सुती वस्त्रांच्या किमती कमी करण्यासाठी, कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क 30 सप्टेंबरपर्यंत न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या सवलतीचा लाभ, संपूर्ण वस्त्रोद्योग साखळीला…

New Delhi News : राष्ट्रपती भवनात आज होणार नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्याचा दुसरा टप्पा

एमपीसी न्यूज - राष्ट्रपती भवन येथे आज (सोमवारी, दि. 28) दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद वर्ष 2022 साठीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील.आजच्या समारंभात सन्मानित…

New Delhi News : महाराष्ट्रातील 11 महिला ‘भारत बदलणा-या महिला’ पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज - विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणा-या महिलांना ‘भारत बदलणा-या महिला’ (Women Transforming India) या पुरस्काराने निती आयोगातर्फे सोमवारी (दि. 21) सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या 11 महिलांचा समावेश होता. देशातील…

Delhi News : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला खुनाच्या आरोपाखाली अटक

एमपीसी न्यूज : पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला अटक केली आहे.दिल्ली पोलिसांनी या दोघांना पंजाब येथून अटक केली आहे. ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पैलवान सुशील…

Delhi News : कारमध्ये एकटे असाल तरी मास्क बंधनकारक : दिल्ली उच्च न्यायालय 

एमपीसी न्यूज - कार मधून एकटे प्रवास करत असाल तरी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच, कारमध्ये एकटे असाल तरी ते सार्वजनिक ठिकाण आहे. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज…

New Delhi News : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागलेले आरोप गंभीर – शरद पवार

एमपीसी न्यूज - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, उत्तम अधिकाऱ्यांकडून आरोपांची चौकशी करावी. चौकशीअंती मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्यांना निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

New Delhi News : केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या विविध विभागात तसेच मंत्रालयात क्रीडा कोट्यातून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांसाठी 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी राज्यसभेत याबाबत माहिती दिली.भारत…

New Delhi: राष्ट्रपती भवनाच्या आवारात कोरोना विषाणूचा प्रवेश?, 100 कुटुंबांचे विलगीकरण

एमपीसी न्यूज - भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानाच्या आवारात राहणाऱ्या एका व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संशयित व्यक्ती ही राष्ट्रपती भवन परिसरात काम करते. खबरदारीचा उपाय म्हणून…