Browsing Tag

Nigadi News

Nigdi : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सदस्यपदी तानाजी काळभोर यांची निवड

एमपीसी न्यूज- निगडी येथील श्री खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तानाजी (अण्णा) बळवंत काळभोर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली.अखिल भारतीय वारकरी मंडळ पिंपरी चिंचवड शहर यांची सभा थेरगाव येथे अतिशय उत्साहाने…

Nigdi : उसने घेतलेल्या पैशांवरून हाणामारी प्रकरणी दोघांना अटक; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - उसने पैसे परत दिले नाहीत म्हणून देणारा आणि घेणारा यांच्यात जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री निगडी येथे घडली. …

Nigdi : तलवारीचा धाक दाखवून कार पळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - उद्योगनगरीत वाहनचोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तलवारीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना रविवारी (दि. 22) पहाटे थरमॅक्स चौकात घडली. त्यानंतर, पाच बिट मार्शल पथकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. याप्रकरणी…

Nigdi : निगडी, आळंदी येथे बस प्रवासादरम्यान सव्वा लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी आणि आळंदी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचे सोन्याची पाटली आणि…

Nigdi : कारच्या धडकेत दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीच्या खाली खेळत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गगनगिरी मठाजवळ, चिंचवड स्टेशन…

Nigdi : बोगस रेशन कार्ड देणाऱ्या एजंटवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका महिलेकडून पैसे घेऊन बोगस रेशनिंग कार्ड तयार करून देणाऱ्या महिला एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली.आशा झुंबड गाडेकर (वय 50, रा. वाकड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Nigdi : निगडी प्राधिकरणात बेकायदेशीर वृक्षतोड!

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण परिसरात एक झाड मुळापासून तर एका झाडाच्या फांद्या तोडल्याचा प्रकार बुधवारी (दि. 18) उघडकीस आला. परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनी याबाबत आवाज उठवला असून महापालिका प्रशासनाने या बेकायदेशीर वृक्षतोडीची…

Nigdi : तीन महिलांनी कार चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - लिफ्टच्या बहाण्याने कारला थांबवून तीन महिलांनी चालकाला ब्लेडचा धाक दाखवून लुटले. चालकाकडील 95 हजारांचा ऐवज महिलांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री दहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील कृष्णा हॉटेल…

Nigdi : निगडी प्राधिकरणातील डॉगथॉन शोमध्ये चमकले दुर्मिळ जातींचे श्वान

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने 'डॉगथॉन शो' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये जगभरातील दुर्मिळ जातीच्या श्वानांना पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी रविवारी (दि. 15) गर्दी केली. शो पाहण्यासाठी आलेल्या…

Nigdi : ‘स्वर गंधर्व’ संगीत महोत्सव 8 फेब्रुवारी रोजी; समर्थ प्रोडक्शन्स आणि मातृमंदिर…

एमपीसी न्यूज - पुण्यात भरविण्यात येणाऱ्या 'सवाई गंधर्व'प्रमाणेच पिंपरी चिंचवड आणि परिसरातील जाणत्या रसिकांसाठी समर्थ प्रोडक्शन्स आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था यांच्या वतीने 'स्वर गंधर्व' संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा 'स्वर…