BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

No More

Pawananagar: तिकोणा पेठचे प्रथम पोलीस पाटील लक्ष्मणराव मोहोळ यांचे निधन

एमपीसी न्यूज -तिकोणा पेठचे प्रथम पोलीस पाटील लक्ष्मणराव शंकरराव मोहोळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, दोन बंधू आणि चार पुतणे असा परिवार आहे. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.…

Pimple Saudagar : पारूबाई झिंजुर्डे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागरमधील ज्येष्ठ नागरिक पारूबाई खंडू झिंजुर्डे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि. 19 ऑगस्ट) थेरगाव येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या.त्यांच्या मागे पती, तीन विवाहित मुली, दोन मुले, सूना,…

Thergaon : साजू योहंन्ना यांचे निधन

एमपीसी न्यूज - थेरगाव येथील साजू (अण्णा) योहंन्ना यांचे सोमवारी (दि. 17) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग…

Talegaon : विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या प्रसादची मृत्यूशी झुंज अपयशी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील खाऊ गल्लीमध्ये पावभाजीचा व्यवसाय करणारा तरुण विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 13 दिवस मृत्यूशी झुंज देत होता. अखेर तो यात अपयशी…

Pimpri : निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आणि भोसरी गावचे रहिवासी सहदेव राणूजी ऊर्फ एस. आर. शिंदे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (1 मे) सायंकाळी निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन…

Talegaon Dabhade : यशोदाबाई भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - येथील शेतकरी कुटुंबातील यशोदाबाई जगन्नाथ भेगडे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (दि. 19) निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, विवाहित दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा…