Pawananagar: तिकोणा पेठचे प्रथम पोलीस पाटील लक्ष्मणराव मोहोळ यांचे निधन

एमपीसी न्यूज -तिकोणा पेठचे प्रथम पोलीस पाटील लक्ष्मणराव शंकरराव मोहोळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, दोन बंधू आणि चार पुतणे असा परिवार आहे. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.

मावळ तालुका कृषी पर्यटन संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ मोहोळ यांचे ज्येष्ठ बंधू व तळेगाव दाभाडे रोट्रॅक्टचे अध्यक्ष केशव मोहोळ यांचे चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.