Browsing Tag

online crime

Nigdi Crime : पॅन नंबर व बँक खाते क्रमांकाचा वापर करून परस्पर काढले साडे तीन लाखांचे कर्ज

एमपीसी न्यूज – आपल्या बँक खात्याचे किंवा पॅन कार्ड, एटीएम कार्ड यांची माहिती चुकून हि कोणाला देऊ नका अशी जनजागृती पोलीस व आरबीआय कडून सतत होत असते. तरीही नागरिकांकडून विविध आमिषाद्वारे किंवा कामा निमीत्त अनेकवेळा ही माहिती शेअर होते. याचाच…

Pune Crime News : उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरला नोकरीच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : जादा पगाराच्या आमिषाला बळी पडलेल्या एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी नोकरीच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा घातला. सायबर चोरट्याने संबंधित तरुणाला उच्च पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 20 लाख 65 हजारांचा…

Nigdi crime News : मारहाण करून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले

एमपीसी न्यूज - दोघांना शिवीगाळ करत मारहाण करून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. ही घटना बुधवारी (दि. 7) रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.…

Khadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 8.56 लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 7 ते 14 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडला. याप्रकरणी नामदेव भापकर (वय 47, रा. खडकी, पुणे ) यांनी खडकी…

Hinjawadi Crime News : बँकेतून बोलत असल्याचे सांगून एकाची एक लाख 33 हजारांची ऑनलाइन फसवणूक

एमपीसी न्यूज - आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डचे रीव्हर्ट झालेले पॉइंट परत मिळवून देण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने एकाची एक लाख 33 हजार 200 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार 18 डिसेंबर 2019 रोजी न्युओलॉजी…

Pimpri : सायबर विभागामुळे कंपन्यांना पुन्हा मिळाले 50 लाख रुपये

एमपीसी न्यूज - चिनी कंपनीने बिल देण्यासाठी दिलेला बॅंक अकाऊंट क्रमांक बदलल्याचा मेल भारतीय कंपनीला आला. त्यावर पेमेंट केले असता कंपनीला ते मिळाले नसल्याचे समोर आले. चिनी कंपनीच्या नामसदृष्य मेल पाठवून भारतीय कंपनची 45 लाखांची फसवणूक केली.…

Pimpri : फसवणुकीचा नवा पॅटर्न! ओएलएक्सवर जवानांचे आयडी दाखवून ग्राहकांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कुठल्याही घातपाताशिवाय, चार भिंतींच्या आत बसून सराईतपणे केली जाणारी सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. एक प्रकार समाजात रूढ होत नाही तोच गुन्हेगारांकडून दुसरा प्रकार वापरला जातो.…

Wakad : तरुणाला सव्वा लाखांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज- एअरलाईन्स कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी करून बँक खात्याची वैयक्तिक माहिती विचारात तरुणाला सव्वा लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी गुरुवारी (दि.5) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी एका 20 वर्षीच्या युवकाने…

Wakad : एटीएम कार्डवरुन निवृत्त शिक्षकाची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम कार्डचा गैरवापार करत अज्ञात इसमाने एका निवृत्त शिक्षकाची दिड लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना 12 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत झाली आहे.भानुदास नाथा खुडे (वय 58, रा. जयमल्हार कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस…