Browsing Tag

passes away

Nigdi News: निवृत्त कृषी अधिकारी गजानन तुकाराम गोसावी यांचे निधन

एमपीसी न्यूज - बार्शी तालुक्यातील वैरागचे रहिवासी व निवृत्त कृषी अधिकारी गजानन तुकाराम गोसावी (वय 85) यांचे काल (मंगळवारी) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रिलायन्स…

Veteran actress Ashu passes away – ज्येष्ठ अभिनेत्री आशू यांचे निधन

एमपीसी न्यूज - एकेकाळी हीट अँड हॉट नाटकातून भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे (वय 75) किडनीच्या विकाराने  बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्यामागे पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या…

Chinchwad News: पुष्पाताई मानव कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांच्या पत्नी पुष्पाताई मानव कांबळे (वय 58) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले.त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक…

Pune News: माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू  असा परिवार आहे.…

Vadgaon Maval News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन आंबेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- टाकवे बुद्रूक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध बैलगाडा मालक बबन बाबूराव आंबेकर (वय 70) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, दोन भाऊ, सूना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.टाकवे…

Chetan Chauhan Passes Away: माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते. मात्र, त्यांच्या…

Governor Lal ji Tandon Passes Away: मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

एमपीसी न्यूज- मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आशुतोष टंडन यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. तत्पूर्वी सोमवारी लालजी टंडन यांची प्रकृती गंभीर होती. ते व्हेंटिलेटरवर…

Pimpri: माजी नगरसेविका सरलाताई म्हसे यांचं निधन

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका सरलाताई ज्ञानेश्वर म्हसे (वय 83) यांचे आज (दि.5) अल्प आजाराने निधन झाले आहे.पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर कै. अण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पहिली शासननियुक्त…

Talegaon : तुकाराम राक्षे यांचे निधन

एमपीसी न्यूज - सांगवडे येथील प्रगतशील व वारकरी सांप्रदयातील शेतकरी तुकाराम लक्ष्मण राक्षे यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले.  ते 94 वर्षांचे होते.त्यांच्या मागे तीन विवाहित मुले, चार विवाहित मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.…

Mumbai: ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज (दि.16) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ते 95 वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चळवळीतून…