Browsing Tag

passes away

Sushant Singh Rajput Death: राजपूत कुटुंबीयांना दुसरा धक्का, सुशांतच्या मृत्यूनंतर वहिनीचेही झाले…

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी मुंबईतील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्याचे कुटुंबीय अजूनही सावरले नाहीत, तोपर्यंत आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. ज्यावेळी सुशांतवर मुंबईत…

Pune: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचं निधन

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. स्मिता तळवलकर निर्मित 'कळत नकळत' आणि 'विश्वनाथ एक शिंपी' या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.…

Pune : कर संकलन विभागातील कर्मचारी सुनील कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील कर्मचारी सुनील तात्याराम कांबळे (वय 56) यांचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले. धानोरी येथील स्मशानभूमीत बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या…

Corona Update: कोरोना विषाणूमुळे आमदाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूमुळे द्रमुकच्या आमदाराचे निधन झाले आहे. द्रमुक आमदार जे अंबाजगन यांचे बुधवारी (दि.10) सकाळी निधन झाले. दि.2 जूनपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. द्रमुकचे…

Chinchwad: माजी नगरसेवक मोरेश्वर गोलांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे प्रथम सभापती, माजी नगरसेवक मोरेश्वर ऊर्फ अप्पासाहेब भागुजी गोलांडे (वय 83 वर्षे) यांचे बुधवरी (दि.15) वृद्धापकाळाने निधन झाले. मोरेश्वर गोलांडे हे 1983 ते 1992 आणि 1992 ते 1997 या…

Pune : खाईंस्ट चर्चचे धर्मगुरू रेव्ह. सी. पी. भुजबळ यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील प्रसिद्ध खाईस्ट चर्चचे धर्मगुरू रेव्हरेंड डॉ. सी. पी. भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. रेव्ह. 'भुजचळ यांच्या पार्थिवावर…

Talegaon Dabhade : निर्मला भेगडे यांचे अल्पशा आजाराने निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील निर्मला पोपटराव भेगडे (वय67) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, विवाहित मुलगी, सुना, पुतणे ,नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ…

Chinchwad : जनाबाई गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील जनाबाई दत्तात्रय गायकवाड शुक्रवारी (दि. 7) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे तीन मुले, दोन सूना, एक मुलगी, पाच नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा धार्मिक आणि सामाजिक कार्यातही…

Talegaon Dabhade : शशिबाला आगरवाल यांचे निधन

एमपीसी न्यूज - शशिबाला प्रेमचंद आगरवाल यांचे मंगळवारी (दि. 28) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 58 वर्षाच्या होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा. शशिबाला आगरवाल यांच्या…

Talegaon Dabhade : सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज - कान्हेवाडी तर्फे चाकण (ता.खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ श्रीपती पवार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले, सूना, नातवंडे,भाऊ,पुतणे असा परिवार आहे. पवार हे माजी…