Browsing Tag

pimpri camp

Pimpri : गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे पथसंचलन

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती असलेल्या पिंपरी परिसरात आज (बुधवारी, दि. 19) पिंपरी पोलिसांनी पथसंचलन केले. उत्सव काळात अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी…

Pimpri: सहा दिवसांच्या बंदनंतर पिंपरी कॅम्प पुन्हा सुरु

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने सहा दिवस बंद ठेवल्यानंतर आज (सोमवारी) पिंपरी कॅम्प पुन्हा सुरु झाला आहे. पी-1, पी -2 (सम-विषम तारखांनुसार) दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती…

Pimpri : उद्योजक अनिल आसवानी आणि मित्रपरिवाराच्या शिबिरात 55 दात्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक अनिल आसवानी आणि मित्रपरिवाराकडून रक्तदान शिबिर…

Pimpri: गर्दी वाढल्याने कॅम्पातील रस्ते महापालिकेकडून बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने निर्बंध अशत: शिथिल केल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात गर्दी वाढायला लागल्याने महापालिकेने रस्ते बंद केले आहेत. कॅम्पातील प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. पत्रे लागून कॅम्पात…

Pimpri : पिंपरी कॅम्प, भाटनगर परिसरात 18 तासांपासून लाईट गूल; ग्राहक संतप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्प आणि भाटनगर परिसरात गेली 18 तासांपासून वीज पुरवठा खंडीत झाला असून अद्याप तो पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काल रात्री वीज पुरवठा अचानक खंडीत झाला आणि अठरा तास उलटून गेले…

Pimpri: कॅम्पातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा, वाहतूक कोंडी सोडवा; खासदार बारणे यांचे अधिका-यांना…

एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्पात वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. कॅम्पात रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. कॅम्पातील वाहतूक…

Pimpri: शगुन चौकातील फुल विक्रेत्यांचे ‘क्रोमा शोरूम’शेजारी स्थलांतरण

एमपीसी न्यूज - शगुन चौकातील फुल विक्रेत्यांना पिंपरीतील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे क्रोमा शोरूम शेजारील जागा त्यांना तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्वावर दिली जाणार आहे.पिंपरी - चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या फुलांच्या…

Pimpri : कॅम्पातील फूल बाजाराचे स्थलांतरण करणार; थकितगाळे धारकांवर होणार कारवाई 

एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्पातील शगून चौकातील फूलव्यापारी व विक्रेत्यांचे पिंपरीतील क्रोमा स्टोअरजवळील मोकळ्या जागेत स्थलांतरण करण्यात येणार आहे. तेथील पालिकेच्या दहा ते बारा गुंठे असलेल्या जागेत 30 गाळे बांधले जाणार आहेत, अशी माहिती महापौर…