Browsing Tag

pimpri chinchwad city

Bhosari News : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - विनापरवाना पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 31 हजार 500 रुपये किमतीचे एक पिस्तूल मॅक्झीनसह व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) रात्री सव्वा नऊच्या सुमारास भोसरी येथे…

Vehicle Theft : हॉस्पिटल समोरून भरदिवसा दुचाकी चोरीला; वाहनचोरीचे आणखी सहा प्रकार उघड

एमपीसी न्यूज - चाकण येथील श्रद्धा हॉस्पिटलच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यासोबतच पिंपरी-चिंचवड शहरात सहा वाहनचोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 22) संबंधित…

Pimpri News : आर्थिक कारणांसाठी विवाहितेचा छळ करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सासरच्या लोकांनी आर्थिक कारणांसाठी विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने विवाहितेवर नैसर्गिकरीत्या लैंगिक अत्याचार केला. याबाबत पतीसह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नऊ डिसेंबर 2020 पासून 22 जून 2021 या…

Pimpri News: नेहरुनगर येथील ‘जम्बो’ सेंटरच्या ठेकेदाराला महापालिका पावणेदोन कोटी देणार

एमपीसी न्यूज - नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो कोरोना रूग्णालयाचे कामकाज पाहणा-या ठेकेदाराला एक महिन्यासाठी 1 कोटी 88 लाख रूपये देण्यात येणार आहेत.जुलै 2020 मध्ये कोरोना प्रादूर्भाव वाढला असता पुणे…

Chikhali News : चिखली प्राधिकरणात रत्नाकर बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - चिखली प्राधिकरण येथे असलेल्या रत्नाकर बँक लिमिटेडचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली. याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय लक्ष्मण कुरणे (वय 39, रा. कळस माळवाडी…

Nigdi News : बदनामी केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून एका तरुणाची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 18 जून रोजी सकाळी ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे घडली. अमित रमेश गोसावी (वय 28, रा. ज्ञानेश्वर…

Pune News : पायी निघालेल्या महिलेला भररस्त्यात अडवून मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज : दुपारच्या सुमारास पायी चालत निघालेल्या महिलेच्या समोर दुचाकी आडवी लावून तिच्या गळ्यातील एक लाख 86 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले आहे. मुंबई बंगलोर महामार्गावरील वारजे स्मशानभूमी लगत असणाऱ्या रस्त्यावर…

Chinchwad News : किराणा दुकानात भरदिवसा सशस्त्र दरोडा

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगारासह चौघांनी मिळून आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड येथील एका किराणा दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला. ही घटना 8 जून रोजी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली असून याबाबत 22 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरज…