Moshi : मोशीतील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – मोशी येथील गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी (Moshi)पिंपरी चिंचवड शहरात खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसतिगृहाची कमाल 100 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या इमारतीत सर्व सोयी सुविधा (Moshi)उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Operation Nanhe Farishte : ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत वर्षभरात 1064 भरकटलेल्या मुलांची सुटका

 

इच्छुकांनी अधीक्षक गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, स्पाईन रोड, मोशी, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अधीक्षक नरेश मकवाना भ्रमणध्वनी क्रमांक 9325054358 किंवा ई-मेल ॲड्रेस [email protected] वर संपर्क साधण्याचे आवाहन गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.