Browsing Tag

Pimpri Chinchwad Corona latest News in Marathi

Pimpri: औद्योगिकनगरीत दोन महिन्यात कोरोनाचा दोनशेचा आकडा पार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिनगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन महिन्यात दोनशेचा आकडा पार केला आहे. 10 मार्च ते 17 मे या 70 दिवसात शहरातील 204 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही मोठी…

Pune Corona Update: Good News! पिंपरीत 55 टक्के तर पुण्यात 50 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) - देश व राज्याच्या तुलनेत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा मृत्यूदर जास्त असला तरी या दोन्ही शहरातील कोरोनामुक्तांचे प्रमाण देश व राज्याच्या तुलनेत खूपच चांगले असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात आतापर्यंत…

Pimpri: शहरातील 49 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; आकुर्डी, जुनी सांगवीतील ‘हा’ परिसर सील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 49 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर सकाळी  पॉझिटिव्ह रुग्ण आलेल्या आकुर्डी, जुनी सांगवीतील काही परिसर सील करण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयात सक्रिय 57…

Pimpri: शहरातील 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’ झोन, 63 दिवसांत 175 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 29 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 29 ठिकाणे  'कंटेन्मेंट'  झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आहे. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर…

Pimpri: रहाटणीतील वृद्ध महिलेला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 68 वर्षीय वृद्ध महिलेचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेचे…

Pimpri: भवानी पेठेतील रुग्णाचा YCMH मध्ये मृत्यू, कोरोनाबाधित मृतांचा आकडा नऊ वर

एमपीसी  न्यूज - पुण्यातील भवानी पेठेतील रहिवासी पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज (सोमवारी) कोरोनामुळे मृत्यू  झाला आहे. या पुरुष रुग्णाचे वय 57 होते. दरम्यान, आजपर्यंत पुण्यातील पण महापालिका…

Pimpri: कोरोनाचे ‘ते’ 34 रुग्ण दहा दिवसांतच ‘या’ कारणास्तव झाले बरे आणि…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल तब्बल 34 रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला खरा, मात्र त्यांचा चौदा दिवसांच्या उपचाराचा कालावधीत पूर्ण झालेला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन…

Pimpri: सांगवीतील 16 वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण; ‘हा’ परिसर सील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी भागातील एका 16 वर्षाच्या मुलीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पुण्यातील ताडीवाला रोड येथील पण, वायसीएममध्ये दाखल असलेल्या सहा वर्षाच्या…