Browsing Tag

pimpri chinchwad corona update

Pimpri: औद्योगिकनगरीत दोन महिन्यात कोरोनाचा दोनशेचा आकडा पार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिनगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन महिन्यात दोनशेचा आकडा पार केला आहे. 10 मार्च ते 17 मे या 70 दिवसात शहरातील 204 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही मोठी…

Pune Corona Update: Good News! पिंपरीत 55 टक्के तर पुण्यात 50 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) - देश व राज्याच्या तुलनेत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा मृत्यूदर जास्त असला तरी या दोन्ही शहरातील कोरोनामुक्तांचे प्रमाण देश व राज्याच्या तुलनेत खूपच चांगले असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात आतापर्यंत…

Pimpri: आकुर्डी, जुनी सांगवी, चिंचवड स्टेशन, चऱ्होलीतील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, चिंचवड स्टेशन, जुनी सांगवी आणि चऱ्होलीतील प्रत्येकी चार जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, पुण्यातील गाडीतळ येथील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचेही…

Pimpri: शहरातील 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’ झोन, 63 दिवसांत 175 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 29 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 29 ठिकाणे  'कंटेन्मेंट'  झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आहे. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर…

Pimpri: रहाटणीतील वृद्ध महिलेला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 68 वर्षीय वृद्ध महिलेचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेचे…

Pimpri-परराज्यातून व जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेकडून मार्गदर्शक…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व प्रकारची शासकीय, खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार परराज्यात आणि…

Nigdi: दिलासादायक!; रुपीनगरमधील दोन मुलींसह 15 जणांची कोरोनावर मात, आजपर्यंत 76 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेल्या निगडी-रुपीनगरसाठी एका दिलासादायक बातमी समोर आली आहे. रुपीनगरमधील तीन वर्षाच्या दोन मुलींसह सहा पुरुषांनी आणि भोसरी, मोशीतील सात जणांनी अशा 15 रुग्णांनी आज (शुक्रवारी) एकाचदिवशी कोरोनावर मात केली…

Pimpri: तळवडेच्या ताम्हाणे वस्तीतील दोघांचे मोशीतील एका महिलेचा रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडेतील ताम्हाणे वस्ती भागातील युवक, वृद्ध महिला आणि मोशीतील 33 वर्षीय महिलेचे असे तिघांचे आज (शुक्रवारी)  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 80 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील…

Pimpri: शिवाजीनगर येथील महिलेचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे, शिवाजीनगर येथील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आज (बुधवारी) मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील तीन आणि शहराबाहेरील तीन अशा सहा जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.…

Pimpri: चिंताजनक! एकाच दिवशी 11 जणांचे रिपोर्ट  पॉझिटीव्ह; आजपर्यंत 81 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी रुपीनगर परिसरातील  तब्बल 11 जणांचे रिपोर्ट  पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात प्रथमच एकाच दिवशी 11 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर…