Browsing Tag

Pimpri chinchwad corporation

Pimpri: महापालिका अधिकार्‍यांकडून ठेकेदाराच्या कर्मचार्‍यास अनुभव पत्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांनी चक्क ठेकेदाराच्या कर्मचा-यास अनुभव पत्र दिले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याचा अधिकार्‍यांचा स्वार्थ दिसून येत आहे.…

Pimpri : चंद्रभागा जगताप यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - महात्मा जोतीबा फुले मंडळ चिंचवडगाव यांच्या वतीने देण्यात येणारा क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कराने चंद्रभागा ज्ञानदेव जगताप यांचा गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (दि. 6) चिंचवड येथे पार पडला.…

Pimpri : कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज- कामगारांच्या प्रश्नांसाठी मी महापालिका, राज्यस्तरावर आणि केंद्रीय स्तरावर देखील पाठपुरावा करणार आहे. कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाला कसा मध्यममार्ग काढता येईल, याबाबत विविध…

Pimpri: महापालिकेच्या आर्थिक नाड्या आता अजित पवार यांच्या हाती

एमपीसी न्यूज - गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपाला दूर सारत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत कारभारी असलेल्या भाजपाला त्याचा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहराचे माजी कारभारी…

Pimpri : 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ करण्याचा प्रस्ताव आणणार ?

एमपीसी न्यूज - राज्यातील सत्ता गेल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला जनतेचा कळवळा येवू लागला आहे. महापालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्याच्या विचारात…

Chinchwad : अर्बन स्ट्रीट रस्त्याच्या विद्युत कामांसाठी सव्वाकोटीचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुलापर्यंतचा 24 मीटर रूंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्याच्या कामाअंतर्गत विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सव्वाकोटी रूपये खर्च होणार…

Nigdi: मधुकर पवळे शाळा इमारतीची होणार डागडुजी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अत्यंत जुन्या आणि धोकादायक असलेल्या निगडीतील महापालिकेच्या मधुकर पवळे शाळा इमारतीची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीस लाखांहून अधिक खर्च येणार आहे. प्रभाग क्रमांक 13 निगडीतील…

Pimpri: लेखापरीक्षणातील गैरव्यवहाराची निवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षणात 4276 कोटी 36 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ञ लोकांचा आयोग नेमून सन 1982 ते 2014…

Nigdi : प्राधिकरणात उभारणार महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी, प्राधिकरणामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 62 लाख 70 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 निगडी,…

Nigdi: पुढील सात महिन्यात तीनमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम निर्धारित कालावधीत पूर्ण झाले नाही. कामाची मुदत 26 डिसेंबर रोजी संपली असल्याने या कामास…