Browsing Tag

Pimpri chinchwad corporation

Pimpri: गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्यापासून ’50-50′…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग होवू नये, गर्दी नियंत्रणात असावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत उद्या (शुक्रवार) पासून 50 टक्केच कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतील. 31 मार्चपर्यंत आळीपाळीने कर्मचाऱ्यांनी महापालिकेत उपस्थित रहावे, असे आदेश…

Pimpri: ‘परदेशवारी केलेल्यांना ‘होम क्वॉरंटाईन’ बंधनकारक; कामगारांना ‘वर्क…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वंच कंपन्यांनी कामगारांना 'होम टू वर्क'ची मूभा द्यावी. त्याचबरोबर बाधित दहा देशासह परदेशवारी करुन आलेले कंपनीचे व्यवस्थापक, कामगार यापैकी कोणीही आल्यास त्यांना 14…

Pimpri: रस्त्यावरील वाहने हटवा, अन्यथा महापालिका कारवाई करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथवरील व महापालिकेच्या मालमत्तेच्या ठिकाणी सोडलेली बेवारस वाहने संबंधित मालकांनी स्वत:हून हटवावीत; अन्यथा पिंपरी महापालिका, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत संयुक्तपणे…

Bopkhel: संरक्षण विभागाच्या पर्यायी जागेपोटी महापालिका राज्य सरकारला 25 कोटी रूपये देणार

एमपीसी न्यूज - बोपखेल ते खडकीला जोडणारा मुळा नदीवरील पूल बांधण्यासाठी हस्तांतरीत जमिनीच्या किमती इतकीच जमीन संरक्षण विभागाला द्यावी लागणार आहे. जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून संरक्षण विभागाच्या ताब्यातील राज्य सरकारची येरवडा येथील 7…

Pimpri : भाजपचे शहरवासीयांना 100 टक्के शास्तीकर माफी अन् 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांच्या कर…

एमपीसी न्यूज - राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला उपरती सूचली आहे. शहरातील 2000 हजार चौरस फुटापुढील अवैध बांधकामांचा 100 टक्के शास्तीकर माफ करण्यात यावा. तसेच महापालिका हद्दीतील आणि यापुढे नव्याने…

Pimpri: ‘वायसीएम’ रुग्णालयातील अग्निरोधक यंत्र ‘आउटडेटेड’!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील इमारतीत एखादी आगीची घटना घडल्यास तत्काळ उपाययोजना म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने अग्निरोधक यंत्रे बसविण्यात आली आहेत. मात्र, यातील अनेक यंत्रांची कार्यक्षमता मुदत (व्हॅलिडिटी)…

Pimpri : महापालिका विद्यार्थ्यांना देणार नाट्यशिक्षणाचे ‘धडे’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आता नाट्यशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. त्यासाठी सर्व शाळांमध्ये नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक मानधनावर करण्यात येणार आहे. तसेच महापालिका शाळेत येणा-या…

Chikhli : चिखली भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त

एमपीसी न्यूज- चिखली भागातील अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केलेल्या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली.नायर कॉलनी, गणेश हौसिंग सोसायटी, मनीषा कॉलनी, आंगन वाडी, सहयोग, मोरया कॉलनी, गुरुकृपा,…

Pimpri: महापालिका अधिकार्‍यांकडून ठेकेदाराच्या कर्मचार्‍यास अनुभव पत्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांनी चक्क ठेकेदाराच्या कर्मचा-यास अनुभव पत्र दिले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याचा अधिकार्‍यांचा स्वार्थ दिसून येत आहे.…

Pimpri : चंद्रभागा जगताप यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - महात्मा जोतीबा फुले मंडळ चिंचवडगाव यांच्या वतीने देण्यात येणारा क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कराने चंद्रभागा ज्ञानदेव जगताप यांचा गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (दि. 6) चिंचवड येथे पार पडला.…