Browsing Tag

Pimpri constituency

Pimpri: भाजपचे अमित गोरखे, भीमा बोबडे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची माघार

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेले अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे यांनी तलवार म्यान केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक भीमा बोबडे,…

Pimpri: राष्ट्रवादीची दुसरी यादी; पिंपरीतून सुलक्षणा धर यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. पिंपरी मतदारसंघातून नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या शुक्रवारी (दि. 4) त्या आपला उमेदवारी अर्ज…

Pimpri : पिंपरीतील 92 केंद्रांमध्ये होणार बदल

एमपीसी न्यूज - मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास त्रास होऊ नये, यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील काही मतदारसंघामध्ये बदल करण्यात येणार आहेत. दिव्यांग व वृध्द मतदारांची सोय व्हावी, याकरिता 92 शाळेतील मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात…

Pimpri : विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे शेखर ओव्हाळ यांचा पक्षाकडे अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचा अर्ज माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पक्षाकडे दिला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे ओव्हाळ यांनी आपला अर्ज दिला आहे. दरम्यान,…

Pimpri : काँग्रेसने मागविले विधानसभा इच्छुकांचे अर्ज

एमपीसी न्यूज - विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज करावेत. 6 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे…

Pimpri: आमदार शिवसेनेचा, दावा ‘आरपीआयचा’ तर, भाजपमध्येच अनेक इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

आगामी विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. मतदारसंघातून कुणासमोर कुणाचे कडवे आव्हान असणार आहे, कोणाला ही निवडणूक सोपी जाईल याच्या चर्चाना वेग आला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा…

Pimpri : श्रीरंग बारणे यांना पिंपरीतून ४१ हजार मतांची आघाडी मिळवून दिल्याचे समाधान – ॲड. गौतम…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पिंपरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ४१ हजार २९४ मतांची आघाडी मिळवून दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे पिंपरीचे शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.खासदार बारणे…

Pimpri : मतदार यादीतील दुबार नावे वगळा; काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाच्या यादीत बावन्न हजारांहून जास्त नावे दुबार आहेत. अशी सर्व दुबार नावे ताबडतोब वगळावीत. सुधारीत मतदार यादीनुसारच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे…