Browsing Tag

pimpri news

Chinchwad : पार्क केलेल्या टेम्पोमधून 330 पोती सिमेंट चोरीला

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्यांनी 330 पोती सिमेंट चोरून नेले. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी सकाळी चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथे घडली. विश्वनाथ छगन सपकाळ (वय 36, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याबाबत शनिवारी (दि. 17)…

Hinjawadi : किराणा दुकानातून 43 हजारांचे साबण व तांदूळ चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाचे दुकान फोडून दुकानातून 43 हजार 400 रुपयांचे साबणाचे बॉक्स आणि बासमती तांदूळ चोरून नेले. तसेच परिसरातील अन्य तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री साडेनऊ ते…

Pimpri news: प्रदीप गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलचे दिवंगत अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या जन्मदिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. अनाथ आश्रम मध्ये धान्य वाटप करण्यात आले. जागतिक अंध अपंग दिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी त्यांची जयंती साजरी…

मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या ऑनलाईन सरस्वती व्याख्यानमालेचा आज सायं सात वाजता शुभारंभ

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ  येथील मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या ऑनलाईन सरस्वती व्याख्यानमालेचा आज शनिवार (दि 17) रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर सायं सात वाजता शुभारंभ होणार असल्याची माहिती मंचाचे मुख्यप्रवर्तक भास्कर (अप्पा) म्हाळसकर  व…

Pimpri news: महापालिका विषय समिती सभापतीपदासाठी 23 ऑक्टोबरला निवडणूक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा,  क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक 23 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. सभापतीपदासाठी येत्या…

Pimpri News : ‘नदीसुधार प्रकल्प नको, पवना नदीचे पुनर्जीवन करा’ रोटरी क्लब ऑफ…

एमपीसी न्यूज - राज्य आणि केंद्र सरकारची नदी सुधार योजना तांत्रिकतेचा अभाव आणि पर्यावरणाची हानी व नदीच्या अस्तित्वाला मारक असणारी आहे. ही योजना तात्काळ स्थगित करावी. नदी आणि पर्यावरण अभ्यासकाच्या साहाय्याने 27 लाख लोकसंख्येसाठी जीवनदायिनी…

Pimpri News: परतीच्या पावसाने पवना धरण तुडुंब! दुसऱ्यांदा 100 टक्के भरले धरण, पण…

एमपीसी न्यूज - मागील दोन दिवस मुसळधार पडलेल्या परतीच्या पावसाने पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण तुडूंब भरले आहे. धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदा दुसऱ्यांदा धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न…

Pimpri news: ‘गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, नवरात्रीत काळजी घ्या,…

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या साथीत लक्षणीय अशी वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता. येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथ रोगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नायनाट झालेला नाही. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर…

Pimpri News: क्रीडा क्षेत्रात सुधारणा; घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घंटा गाडीवर काम करणा-या कर्मचा-यांचा कायम करण्याचा प्रश्न 22 वर्षांपासून प्रलंबित होता. कोरोना काळातही फ्रंट वॉरीयर म्हणून त्यांनी काम केले. पण, त्यांना कायम केले जात नव्हते. आयुक्तांना त्याचे…

Pimpri Rain Update : परतीच्या पावसाने शहराला झोडपले; अनेक ठिकाणी तुंबले पाणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला परतीच्या पावसाने झोडपले आहे. बुधवारी दुपारपासून कोसळत असलेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत पडत होता. यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी, निगडी, प्राधिकरण यासह अनेक भागात पाणी तुंबले होते. काही ठिकाणच्या…