Browsing Tag

pimpri news

Pimpri News : विविध खेळांच्या सरावाला परवानगी; उपमहापौर तुषार हिंगे यांच्या पाठपुराव्यास यश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चालणे, धावणे, सालकलिंग, योगा, स्केटींग, झुम्बा या खेळाच्या सरावास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.5) परवानगी दिली आहे. त्यामुळे खेळाडूंना नियमितपणे सराव करता येणार आहे,…

Pimpri News : जिम चालक अर्थिक विंवचनेत, जिम सुरु करण्यास परवानगी द्या; खासदार बारणे यांची…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बंद ठेवलेल्या  जिम अद्यापही बंदच आहेत. जिम चालक अर्थिक विंवचनेत सापडले आहेत. त्यांना जागेचे भाडे, वीज बिल भरणे देखील शक्य होत नाही. अनेक जिम चालक तरुण आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे सर्व…

Pimpri News: भाजप कामगार आघाडीच्या सरचिटणीसपदी किशोर हातागळे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. भाजप शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते किशोर हातागळे यांची कामगार आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहर…

Pimpri News: कोरोनाकाळात खासगी शिक्षण संस्था चालकांचा फी वसुलीसाठी तगादा; पालकांचे खासदार श्रीरंग…

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. अनेकाच्या नोक-या गेल्या आहेत. तर, काहीच्या हाताला काम मिळेना. यातच शाळेची फी भरणे देखील कठीण झाले आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांकडून फी वसुलीसाठी तगादा…

Pimpri News : जगदीश कदम यांना यावर्षीचा राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज - राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कारासाठी यावर्षी नांदेडचे कवी जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच 27 व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन करून पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.महाराष्ट्र कामगार साहित्य…

Pimpri News: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आज 'ग्रीन सिटी क्लिन सिटी, माय ड्रीम सिटी' अंतर्गत "वृक्षारोपण कार्यक्रम"…

Pimpri News: महात्मा गांधींना अपेक्षित असलेले कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थपणे करत आहेत –…

एमपीसी न्यूज - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेले कार्य आत्मनिर्भर भारत या योजनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थपणे करत आहेत, असे भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी म्हटले आहे. प्रत्येकाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेशी स्वतःला…

Pimpri News: ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत सापडले 286 पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविण्यात येत आहे. या मोहीमेसाठी 1314 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत आहे.या पथकांमार्फत आजअखेर एकूण 18 लाख…

Pimpri News : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाची जबाबदारी आशा, अंगणवाडी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राबविण्यात येत असलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेसाठी 182 आशा स्वंयसेविका आणि 314 अंगणवाडी सेविका अशा एकूण 496 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रतिदिन 450 रुपये भत्ता देण्यात येणार…

Pimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’! सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा फटका पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. पालिकेचे उत्पन्न लॉकडाऊन झाले असून पालिकेची अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे.चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात…