Browsing Tag

pimpri police

Pimpri News : सुरक्षा रक्षकाचे अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

एमपीसी न्यूज - सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 17 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. (Pimpri News) त्यांनतर स्वतःच आरडाओरडा करून लोकांना जमा केले. जमा झालेल्या लोकांनी देखील मुलीशी हुज्जत घातली. हा…

Pimpri News : आचार्य अत्रे सभागृहातून महिलेची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज - संत तुकाराम नगर पिंपरी येथील आचार्य अत्रे (Pimpri News) सभागृहात आलेल्या एका महिलेची पर्स अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी घडली.याप्रकरणी महिलेने अज्ञात इसमाच्या विरोधात पिंपरी पोलीस…

Pimpri News : कामगाराची नजर चुकवून चोरली पावणे चार तोळ्याची सोन्याची साखळी

एमपीसी न्यूज – सोन्याच्या दुकानात कामगाराची नजर (Pimpri News) चुकवून ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्यांनी तब्बल पावणे चार तोळ्यांची सोन्याची साखळी चोरली आहे. ही घटना पिंपरी येथील कैलास ज्वेलर्स येथे बुधवारी (दि.16) दुपारी घडली. याप्रकरणी…

Pimpri Crime : पिंपरी येथून गांजासह एकाला अटक

एमपीसी न्यूज -  गांजा सेवन करणाऱ्या एकास पिंपरी (Pimpri Crime) पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.17) सकाळी सात वाजताच्या सुमारास लिंक रोड, पिंपरी येथे करण्यात आली.विजय तुकाराम गायकवाड (वय 50, रा. पिंपरी गाव) असे अटक केलेल्या…

Pimpri : कामावर घेतले नाही म्हणून दुकानात घुसून दहशत पसरविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - कामावर का घेतले नाही? या रागातून (Pimpri) एका माथेफिरूने दुकानात घुसून त्याच्या साथीदारांसह गोंधळ घातला आहे. तसेच, धमकी देत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार पिंपरी मार्केटमध्ये शनिवारी (दि.14) घडला आहे.…

Pimpri Crime : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर (Pimpri Crime) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 13 जानेवारी रोजी पिंपरी येथे घडला आहे.याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून कुंदन गायकवाड (वय 23 रा. पिंपरी)…

Pimpri News : महिलेचे एटीएम कार्ड चोरून पाच तासात खात्यातून काढले दोन लाख

एमपीसी न्यूज -  महिलेचे एटीएम कार्ड हातचालाखीने चोरून त्याद्वारे सुमारे दोन लाख रुपये काढले आहेत. हा प्रकार पिंपरी गाव येथे मंगळवारी (दि.10) सकाळी (Pimpri News) अकरा ते दुपारी चार या कालावधीत घडला.याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात…

Pimpri News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकऱणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर (Pimpri News) लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत पिंपरी येथे घडला आहे.…

Chinchwad News : कर्मचाऱ्यावर वार करणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - वॉशिंग सेंटर चालकाने  त्याच्याच 18 वर्षीय कर्मचाऱ्यावर ब्लेडने वार केला. तसेच सोन्या काळे व त्याच्या मित्रांनी कोयत्याने हल्ला केला असे पोलिसात जाऊन (Chinchwad News) सांग नाही तर तुला नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी देणाऱ्या…

Pimpri News : गाडीची तोडफोड करत सोनसाखळी व मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – गाडी अडवून सोनसाखळी तसेच मोबाईल हिसकावून घेत गाडीची ही तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.1) पिंपरीतील महेशनगर (Pimpri News) येथे घडला आहे. याप्रकरणी मायकल डॉमनिक फर्नाडीस (वय 31 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस…