Browsing Tag

pmp

Sant Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी पीएमपीकडून 125 जादा गाड्या

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त ( Sant Tukaram Maharaj) पीएमटी कडून 125 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सात डेपो मधून देहूगावासाठी बस सोडल्या जाणार आहेत.स्वारगेट, मनपा…

Pune : उद्या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - लक्ष्मी रस्त्यावर उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौकादरम्यान ( Pune) सोमवारी वॉकिंग प्लाझा होणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या वाहतुकीत सकाळी 10  ते सायंकाळी 7 दरम्यान बदल होणार आहेत. अटल, पुण्यदशम मार्ग क्रमांक 7 व 9 हे…

Thergaon : पीएमपी बस प्रवासात महिलेचा लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - पीएमपी बसने प्रवास (Thergaon) करत असताना महिलेचा लॅपटॉप आणि इतर साहित्य अज्ञातांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी मनपा ते थेरगाव या मार्गावर घडली.याप्रकरणी महिलेने अज्ञाताच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

PMP : सीएनजी व इलेक्ट्रीक अशा पीएमपीमध्ये एकूण 400 नव्या बस होणार दाखल

एमपीसी न्यूज – ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ( PMP)  स्वमालकीच्या 100 ‘सीएनजी’ बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर 200 सीएनजी बस भाडेतत्वावर व 100 इलेक्ट्रिक बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय झाला. ‘पीएमपी’त एकूण…

PMPML : 42 लाख प्रवाशांनी निवडला पीएमपी एसी बसचा प्रवास; तर साध्या बसकडे कानाडोळा

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) पुणेकरांची जीवनवाहिनी बनली आहे. पीएमपीएमएलकडून प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा दिली जात असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट होत आहे. पीएमपीच्या ताफ्यात आता…

Khed : गटबाजीला कंटाळून पीएमपी मधील कंत्राटी चालकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पीएमपी मध्ये ड्युटी लावण्यात होणाऱ्या (Khed) गटबाजीला कंटाळून कंत्राटी बस चालकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना 21 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.विलास बुळे असे…

Pune News : वाहतूक सेवा पुरविल्याचे 200 कोटी रुपये पीएमपीला द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

एमपीसी न्यूज : वाहतूक सेवा पुरविल्याबद्दल सुमारे 200 कोटी रुपये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमपीला तातडीने द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला. पीएमआरडीए क्षेत्रातील…

Pune News : सीएनजीच्या तुटवड्यामुळे पीएमपीएलच्या शेकड़ो बसेस लेट 

एमपीसी न्यूज : शहरात दोन दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक सीएनजी पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या होत्या. परिणामी, रिक्षाचालक, सीएनजीवरील वाहने आणि विशेषत: 'पीएमपीएलच्या बससेवेवर याचा मोठा परिणाम झाला. शनिवारी…

Pune News : पीएमपीची ई- बस वाहतूक आघाडीवर, एक कोटी किलोमीटर धाव पूर्ण 

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) 150 ईलेक्ट्रिक बसचा एक कोटी किलोमीटर प्रवास पूर्ण झाला आहे. ई-बसेसची एक कोटी किलोमीटर धाव पूर्ण करणारी राज्यातील तसेच देशातील प्रथम सार्वजनिक वाहतूक संस्था ठरली आहे.…

Pune News : महापालिकेचे स्थायीचे बजेट होणार एक मार्चला सादर!

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक (बजेट) येत्या सोमवारी (दि. 1) स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सादर करणार आहेत.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी…