Browsing Tag

pmpml

PMPML : गर्दीच्या वेळी महिलांसाठी ‘या’ मार्गावर धावणार ‘महिला स्पेशल बस’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गर्दीच्या वेळी महिलांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमधून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता केवळ महिलांकरिता पिंपरी-चिंचवड 'महिला स्पेशल बस' (तेजस्विनी) सोडण्याचा निर्णय घेण्यात आला…

PMPML : पीएमपीएमएलकडून महिलांसाठी 19 मार्गावर धावणार ‘महिला स्पेशल तेजस्विनी बस

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड (PMPML) शहरातील महिला प्रवाशांच्या सोईसाठी 24 महिला स्पेशल बसेसच्या माध्यमातून तेजस्विनी बस सेवा दिली जाणार आहे. ज्यामध्ये पुण्याच्या 19 मार्गावर सोमवारी म्हणजे 28 नोव्हेंबरपासून या बसेस धावणार आहेत, अशी…

PMPML : ‘पीएमपीएमएल’ च्या मुख्य प्रशासकीय इमारतीत ‘संविधान दिन’ साजरा

एमपीसी न्यूज - भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, म्हणून पीएमपीएमएलच्या (PMPML) मुख्य प्रशासकीय इमारतीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून आज 26 नोव्हेंबर हा 'संविधान दिन' साजरा करण्यात आला.पीएमपीएमएलचे अधिकारी तसेच…

PMPML : पीएमपीएमएल उद्यापासून अकरा मार्गावरील बस सेवा करणार बंद

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कानाकोपऱ्याला जोडणारी एकमेव (PMPML) सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पीएमपीएमएल ओळखली जाते. मात्र सहन न होणारा आर्थिक भार, नफा व तोट्यातील तफावत यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 मार्ग उद्या म्हणजे शनिवार (दि.25)…

Pune News : हडपसर रेल्वे स्टेशनवरून आता स्वारगेट व डेक्कनसाठी सुरु होणार पीएमपीएमएल बस सेवा

एमपीसी न्यूज - स्वारगेट ते हडपसर रेल्वे स्टेशन व डेक्कन जिमखाना ते हडपसर रेल्वे स्टेशन हे (Pune News) दोन बस मार्ग येत्या मंगळवार (दि.22) पासून सुरु होणार आहेत. आठवड्यातून रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी बस धावणार आहेत.…

PMPML: पीएमपी मालामाल, एका दिवसात दोन कोटींची कमाई

एमपीसी न्यूज : पी एम पी एम एल अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ मागील दोन दिवसात मालामाल झाली आहे. सोमवारी एका दिवसात पी एम पी एम एल ने दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. दररोज साधारण दीड कोटी कमाई करणाऱ्या पीएमपीएमएलने हा उच्चंकी आकडा…

Kartiki Yatra Bus : आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएलकडून गुरुवारपासून धावणार जादा बसेस

एमपीसी न्यूज -  कार्तिकी एकादशी व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आळंदी येथे जाण्यासाठी गुरुवार (दि.17) पासून 23 नोव्हेंबर पर्यंत सहा दिवस पीएमपीएमएलच्या (Kartiki Yatra Bus) ज्यादा बसेस सोडण्यात येणार…

PMPML : पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडून नाट्य सेवा संघातील कलाकारांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (PMPML) नाट्य सेवा संघाने 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये 'प्रश्न कायद्याचा आहे' हे नाटक सादर करून या नाटकासाठी पुरुष व स्त्री अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. याबद्दल…

PMPML : येरवडामार्गे जाणारी मोशी ते पुणे स्टेशन बस सेवा पीएमपीएमएलने पुन्हा सुरु करण्याची नागरिकांची…

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत येरवडा मार्गे जाणारी मोशी ते पुणे स्टेशन बस सेवा बंद केली आहे. पीएमपीएलच्या या निर्णयाने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून ही बससेवा पुन्हा सुरू…

BRT route : बीआरटी मार्ग बंद नं करण्याची पीएमपीएमएलची मागणी

एमपीसी न्यूज : पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवलं होत. (BRT route) मात्र आता पीएमपीएमएल ने या पत्राला विरोध करत बीआरटी बंद करु नका, या मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे.…