Browsing Tag

police complaint

Pimpri: ‘कोरोना’संदर्भात आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियावर ‘फेक मेसेज’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियात पिंपरी-चिंचवड परिसरात हवेत औषध फवारणीचा एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने पोलिसांत याबाबत तक्रार…

Wakad : पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकावले

एमपीसी न्यूज - पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला फोन करून शिवीगाळ करत एकाने धमकावले. ही घटना 15 ते 29 फेब्रुवारी दरम्यान रहाटणी येथे घडली. देवा जमादार (रा. किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय…

Nigdi : पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून जखमी केले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या मित्रालाही मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. 5) दुपारी दुपारी दोनच्या…

Wakad : प्रवाशाला जीवे मारण्याची धमकी देत लुटणाऱ्या दोघांना पाच तासांत अटक

एमपीसी न्यूज - प्रवासी तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणा-या दोघांना वाकड पोलिसांनी पाच तासांत अटक केली. चोरट्यांकडून चोरी केलेल्या मालासह गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय 21, रा.…

Chakan : जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपाउंडच्या तारा काढून जागेत अतिक्रमण केले. तसेच येण्या-जाण्याची वाट अडवल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आंबेठाण येथे घडला आहे. शांताराम खुशाबा घाटे, शारदा शांताराम घाटे, विशाल शांताराम घाटे,…

Hinjawadi : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून कारची तोडफोड

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाची तक्रार पोलिसात दिली. याचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या कारची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 3) पहाटे राधा चौक म्हाळुंगे येथे घडली. हितेश हरीभाऊ नेटके…