Browsing Tag

power outage

Pune News : सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

एमपीसी न्यूज - महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या 132 केव्ही अतिउच्च दाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या परिसरामध्ये सोमवारी (दि. 11) पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान वीजपुरवठा…

Talegaon Dabhade News : मुसळधार पावसामुळे माळवाडी हद्दीत धोकादायक होर्डिंग्ज कोसळले

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने माळवाडी हद्दीत धोकादायक होर्डिंग्ज कोसळून विजेचा ट्रान्सफॉर्मर पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.मावळ तालुक्यातील धोकादायक होर्डिंग्जडचा प्रश्न ऐरणीवर आला.…

Pimpri News : रावेत परिसरातील वीजपुरवठा सुरळीतच

एमपीसी न्यूज - रावेत परिसरातील वीजपुरवठा सुरळीत आहे. गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे रोहित्र बंद ठेवणे, वीजयंत्रणेची पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती करणे या व्यतिरिक्त काही तुरळक अपवाद वगळता वीजपुरवठा खंडित झालेला नाही, असा खुलासा…

Baramati News  : गुरुवारी बारामती शहरातील वीजपुरवठा बंद

एमपीसी न्यूज  -  बारामती शहरातील महावितरणच्या वीज उपकेंद्रामध्ये करावयाच्या नियोजित व महत्वाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि. 29) बारामती शहरासह औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठा काही काळ बंद राहणार असून, नागरिकांनी सहकार्य…

PCMC Water News : विद्युत पुरवठा खंडित; शहरातील दोन दिवसांचा पाणीपुरवठा राहणार विस्कळीत

एमपीसी न्यूज - रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील 'एमएसईडीसीएल'चा फिडर नादुरुस्त झाल्याने विद्युत  पुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आज (शनिवारी) दिवसभर आणि उद्या (रविवारी)…

Chinchwad News : मोहननगर परिसरातील विजेच्या समस्या सोडवा- शिवसेनेची मागणी

एमपीसीन्यूज : मोहननगर, काळभोरनगर व रामनगर परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होणे, विजेचा दाब कमी जास्त होणे अशा समस्यांनी वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यात रिडींग न घेता पाठविलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.…

Chakan News : चाकण परिसरातील कंपन्यांचा विद्युतपुरवठा शनिवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण या कंपनीस मेडीकल…

Pimpri: विद्युतपुरवठा खंडित; शहरातील पाणीपुरवठा आज, उद्या विस्कळीत

एमपीसी न्यूज- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा विद्युत पुरवठा मंगळवारी आणि आज (दि.3) खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तसेच आज सायंकाळचा आणि उद्या गुरुवारी…