Pune Corona Update: शहरातील कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने ओलांडला 500 चा टप्पा
एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज (शनिवारी) दिवसभरात 389 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 11 हजार 854 झाली. त्यापैकी आतापर्यंत एकूण 7264 रुग्ण बरे झाले आहेत तर 4086 सक्रिय कोरोना रुग्णांवर शहरातील विविध…