Pune Corona Update : दिवसभरात 181 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 237 कोरोनाबाधित
एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज (मंगळवारी) नव्याने 237 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 181 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्या संख्येसह शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 76 हजार 659 झाली आहे. तर कोरोनाबाधित…