Browsing Tag

pune district

Mulshi News : द न्यू डेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये चिमुकल्यांनी बाप्पाला दिला निरोप

एमपीसी न्यूज – मुळशी येथील घोटावडे गावातील शंतनू श्रीकांत शिक्षण संस्थेच्या द न्यू डेल इंग्लिश मिडीयम स्कूलमधील चिमुकल्यांनी शुक्रवारी (दि.9) त्यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता खोजे, संचालक साहेबराव…

Ajit Pawar : कुणाचं बटन दाबायचे ते बारामतीकरांना ठाऊक – अजित पवार

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांपासून भाजपच्या मिशन बारामतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा म्हणजे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे…

Crime News : गंभीर गुन्ह्यात 1 वर्षांपासून फरार असलेल्या सराईताला अटक

एमपीसी न्यूज - खंडणी, अपहरण व मारामारी यासारख्या गंभीर गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी उरुळीकांचन येथून अटक केली आहे. प्रज्वल नामदेव धवडे (वय 23, रा.भिगवण ता. इंदापुर) असे अटक केलेल्या आरोपीचे…

 Yawat News : रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या मुलीची यवत पोलिसांकडून सुटका

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या मुलीची यवत पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. 2.5 वर्षाच्या मु्लीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते त्याबाबत गुरुवारी (दि.8) रसायनी पोलीस ठाणे, जिल्हा रायगड येथे गुन्हा…

Rain News : पुणे जिल्ह्यात रविवारपर्यंत यलो अलर्ट;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात रविवारपर्यंत यलो अलर्ट असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात 7…

Pune News : लम्पी त्वचा रोगासंदर्भात बाधित व निगराणी क्षेत्र जुन्नर, शिरूर व खेड तालुक्यातील गावात…

एमपीसी न्यूज - जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीऐंदी व भरतगांव, जुन्नर तालुक्यातील मौजे मांजरेवाडी (खोडद), शिरुर तालुक्यातील मौजे गोलेगाव आणि खेड तालुक्यातील मौजे करंजविहिरे या गावांमध्ये जनावरांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग झाला असल्याने…

Alandi News : आळंदीमध्ये विज्ञानाच्या हस्ते अध्यात्माचा सत्कार

एमपीसी न्यूज - आळंदी (ता. हवेली) श्री संत गुलाबराव महाराज वाड्मय मंदिर येथे ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शांतिब्रम्ह गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर यांचा सत्कार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या…

Jayant Patil : एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवारसाहेबांच्या बारामतीत…

एमपीसी न्यूज - एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवारसाहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला…

Pune News : बारामतीचा पुढचा खासदार भाजपचाच – चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणशिंग फुंकले

एमपीसी न्यूज - भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी 2024 साली बारामतीचा खासदार हा भाजपचाच असेल असा निर्धार व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काटेवाडी…

Crime News : चाकण वाहतूक पोलिसाला लाच घेताना अटक

एमपीसी न्यूज - कारवाई  न करता गाडी परत देण्यासाठी 7 हजाराची लाच स्वीकारताना चाकण वाहतूक पोलिसाला मंगळवारी (दि.6) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. चाकण वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब अंबादास जायभाय  (वय 32) व…