Browsing Tag

pune district

PMPML : पीएमपीएमएल चालकाला पुन्हा बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएल (PMPML) बस 'या' ठिकाणी पार्क का केली? असे म्हणून तीन जणांच्या टोळीने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील बाहुली गावात 8 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.…

Alandi : कोविड काळात सामाजिक कामाचा ठसा उमटविणाऱ्या 101 कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथे महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ पुणे जिल्हा यांच्या वतीने गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या महिला मेळाव्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.Police…

Pune Shivsena : पुणे जिल्ह्यातील शिवसेनेची (उद्धव ठाकरे) पदाधिकारी जाहीर

एमपीसी न्यूज : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्ह्यातील (Pune Shivsena) पदाधिकारी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्याालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.यामध्ये जिल्हा संघटक…

Mumbai News : वढू – तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच…

एमपीसी न्यूज - मौजे वढू - तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ' करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी अनुमती…

Lumpy Disease : लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाखाचा निधी

एमपीसी न्यूज - लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे व लस खरेदीसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे 50 लाखाच्या खर्चास जिल्हाधिकारी…

Alandi News : आळंदीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत समाजप्रबोधन संदेशासह हरिनामाचा गजर

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे शासन नियम, अटी, निर्बंधामुळे गणेशोत्सवाला व गणेश विसर्जन मिरवणुकीला मर्यादित स्वरूप प्राप्त झाले होते.यंदा ते कोणतेही निर्बंध नसल्याने गणेशोत्सव सर्वत्र  अगदी उत्साहात पार पडला.…

Mulshi News : द न्यू डेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये चिमुकल्यांनी बाप्पाला दिला निरोप

एमपीसी न्यूज – मुळशी येथील घोटावडे गावातील शंतनू श्रीकांत शिक्षण संस्थेच्या द न्यू डेल इंग्लिश मिडीयम स्कूलमधील चिमुकल्यांनी शुक्रवारी (दि.9) त्यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता खोजे, संचालक साहेबराव…

Ajit Pawar : कुणाचं बटन दाबायचे ते बारामतीकरांना ठाऊक – अजित पवार

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांपासून भाजपच्या मिशन बारामतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा म्हणजे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे…

Crime News : गंभीर गुन्ह्यात 1 वर्षांपासून फरार असलेल्या सराईताला अटक

एमपीसी न्यूज - खंडणी, अपहरण व मारामारी यासारख्या गंभीर गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी उरुळीकांचन येथून अटक केली आहे.प्रज्वल नामदेव धवडे (वय 23, रा.भिगवण ता. इंदापुर) असे अटक केलेल्या आरोपीचे…

 Yawat News : रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या मुलीची यवत पोलिसांकडून सुटका

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या मुलीची यवत पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे.2.5 वर्षाच्या मु्लीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते त्याबाबत गुरुवारी (दि.8) रसायनी पोलीस ठाणे, जिल्हा रायगड येथे गुन्हा…