Browsing Tag

Pune latest News

Pune News: महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मार्व्हेल प्रमोटर आणि डेव्हलपर्सच्या लीगल…

एमपीसी न्यूज : जप्ती वॉरंट सह मिळकत सील करण्यासाठी गेलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मार्व्हेल प्रमोटर आणि डेव्हलपर्सचे लीगल ॲडव्हायझरवर जावेद शेख…

Pune News : “होय मला बॉयफ्रेंड आहे” या विषयावर मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : "आजकाल बॉय फ्रेंड असणे हे नैसर्गिक आहे. परंतु, या बॉयफ्रेंड वरचे आपले प्रेम हे डोळस असावे. प्रेम आणि आकर्षण यातील फरक काय? हे ओळखायला शिकले पाहीजे, असे मत पुणे येथील प्रसिद्ध लेखिका आणि समुपदेशक मुक्ता चैतन्य यांनी व्यक्त…

Power Cut In Deccan Area: डेक्कन परिसरात रविवारी दोन तास वीजपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज : औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व इतर दुरुस्तीचे पूर्वनियोजित दुसऱ्या टप्प्यातील काम रविवारी (दि. 4) सकाळी 6 ते 8 पर्यंत करण्यात येणार आहे.…

पुणे हादरले! सहा जणांकडून कोयत्याने आणि दगड विटांनी मारहाण करून सराईताचा खून

एमपीसी न्यूज : पुण्यातील नानापेठेत मंगळवारी मध्यरात्री एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आलाय. एका महिलेसह सहा जणांनी मिळून मध्यरात्री त्याच्यावर खुनी हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नाना पेठेतील राजेवाडी परिसरात…

wife killed husband : अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केला. तब्बल नऊ महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या…

Pune News: बोगस डॉक्टरांसंदर्भात तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

एमपीसी न्यूज - शहरातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जाणार्‍या कारवाईला पोलीस खात्याकडून खो दिला जात आहे. बोगस डॉक्टरांच्या विरोधात तक्रार घेण्यास पोलीस ठाण्यांकडून महिनोन-महिने टाळाटाळ केली जाते, तसेच…

Pune News: ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक करणाऱ्या भक्तांना मिळणार ‘वृक्ष गणेशा…

एमपीसी न्यूज - गणेशाप्रती असलेली श्रद्धा आणि समाजसेवा याची सांगड घालून निसर्गाची सेवा करण्याकरीता उद्युक्त करणारा वृक्ष गणेशा प्रसाद या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून गुढीपाडव्याच्या दिवशी होत आहे.…

Pune Crime News: शाळेचा स्वच्छतागृहात 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ नराधमाला…

एमपीसी न्यूज - पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसरातील मुलींच्या शाळेत भरदिवसा प्रवेश करून अकरा वर्षीय मुलीवर स्वच्छतागृहात बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला अखेर अटक करण्यात आली.मंगेश तुकाराम पदुमले (वय 36) असे आरोपीचे नाव…

Pune News : विद्यापीठ परीक्षेच्या हॉल तिकीटवर मिळाले वेगळेच विषय; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा दोन दिवसात सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या रिसीट ऑनलाईन उपलब्ध झाल्या असून त्यामध्ये अनोखा गोंधळ समोर आला आहे. ज्या विषयाचा फॉर्म विद्यार्थ्यांनी भरला आहे, ज्या शाखेत…

Pune News: नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाची भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत दोन दिवसांत परवानगी?

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचयू) प्रतिनिधींनी महापालिकेच्या नियोजित भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या तयारीची सोमवारी पाहणी केली. महाविद्यालयाची भरती प्रक्रिया सुरू…