Browsing Tag

Pune latest News

Pune News: महापालिकेच्या ताफ्यात भाडे तत्त्वावर 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या वाहन विभागाच्या ताफ्यात नवीन 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्या वर्ग एकमधील अधिकार्‍यांसाठी भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या असून एका गाडीसाठी दिवसाला साधारण दोन हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.…

Pune News: महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस; तब्बल 3 हजार 860 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - शहरातील रक्त पिशव्यांचा तुटवडा लक्षात घेता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वाढदिवसदिनी रक्तदान महासंकल्प दिवस आयोजित करत पुणेकरांना रक्तदान करुन शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या या आवाहनावर रक्तदानासाठी…

Pune News: वैफल्यग्रस्त नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

एमपीसी न्यूज - नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघडकीस येत असल्याने ते वैफल्यग्रस्त अवस्थेत पुरावा नसलेले बिनबुडाचे आरोप करीत आहेत. दररोज उठून आरोप करायचे आणि नंतर सारवासारव करायची या मलिकांच्या नौटंकीला जनता कंटाळली आहे.…

Pune News: वैद्यकीय उपचारांसाठी मनपा सेवक आणि कुटुंबीयांना पूर्ण सवलत

एमपीसी न्यूज - अंशदायी वैद्यकीय सहाय्य उपचार योजनेअंतर्गत महापालिका सेवक आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी 100 टक्के सवलत देण्यात यावी असा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.रासने…

Pune News: पालिका निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

एमपीसी न्यूज - नियोजित वेळापत्रकानुसार पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर अखेर होणे अपेक्षित आहे. त्याची तयारी सहा महिने अगोदर करावी लागते. सध्या महापालिका प्रशासनात निवडणुकीच्या तयारीबद्दल कोणतीच हालचाल नसल्याने…

Pune News: ऑक्सिजनबाबत महापालिका होणार ‘आत्मनिर्भर’

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याने ऑक्सिजनची मागणीही अधिक होती. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने तत्परतेने नियोजन करत…

Pune News : मुळा मुठा नदीकाठी चार मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी !

महापालिकेकडून मुळा-मुठा नदीसंवर्धन प्रकल्प निविदा प्रक्रियेत असतानाच या प्रकल्पांतर्गत नदीकाठी उभारण्यात येणाऱ्या चार मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pune news: संत निरंकारी मिशनद्वारे रविवारी पुण्यात रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन जनता वसाहत ब्रांचच्या वतीने उद्या (रविवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महापालिका शाळा 124 बी., जनता वसाहत, लेन नं.47,  पुणे येथे रविवारी सकाळी 9 ते 5 या वेळेत शिबिर…

PUNE Flood Update : सनसिटी-प्रायेज सोसायटी येथील प्रस्तावित पूल रखडल्यामुळे नाल्यावरील रस्ता गेला…

एमपीसी न्यूज : सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून सनसिटी-प्रायेज सोसायटीचा रस्ता वापरला जातो. परंतु, नाल्यावरून जाणाऱ्या या रस्त्याऐवजी छोटेखानी पूल उभारण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या लालफितीत अडकला. तो…