Browsing Tag

Railway News

Railway News : प्रत्येक रेल्वे स्थानकावर मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न

एमपीसी न्यूज - प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वेगवेगळ्या कारणांसाठी मुबलक पाणी ( Railway News) उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. उन्हाळा वाढत असतानाच पाण्याची टंचाई लक्षात घेत प्रवाशांना पाण्यामुळे…

Railway News : कामशेत जवळील रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज - कामशेत-तळेगाव दरम्यानचे रेल्वे फाटक दुरुस्तीच्या(Railway News) कामासाठी शनिवार (दि. 6) आणि रविवार (दि. 7) रोजी बंद राहणार आहे. याबाबत पुणे रेल्वे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावरील…

Railway News : कामशेत मळवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक (Railway News)सोमवारी (दि. 18) सायंकाळी कोलमडले. पुणे लोणावळा लोहमार्गावर कामशेत ते मळवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे गाड्या उशिराने धावल्या.…

Railway News : रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 958 मुलांची सुटका

एमपीसी न्यूज - रेल्वे स्थानक परिसरात रेंगाळणाऱ्या बालकांची (Railway News) चौकशी करून त्यांच्या पालकांशी संपर्क करत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्याबाबत मध्य रेल्वेचे 'नन्हे फरिश्ते' हे अभियान सुरु आहे. एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या नऊ…

Railway : पुणे रेल्वे विभागात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

एमपीसी न्यूज - क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची 194 वी जयंती बुधवारी (दि. 3) पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (Railway) कार्यालयात साजरी करण्यात आली.यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई…

Railway : रेल्वेच्या सर्व सुविधा येणार एकाच अ‍ॅपमध्ये

एमपीसी न्यूज - भारतीय रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक (Railway)सुपर अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधांसाठी वेगवेगळ्या अ‍ॅपवर माहिती घ्यावी लागते. मात्र सुपर अ‍ॅप मध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी…

Railway : नागपूर-कोल्हापूर रेल्वेच्या सहा फेऱ्या रद्द तर गोंदिया-कोल्हापूर रेल्वे पुण्यापासून धावणार

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात (Railway)सांगली-मिरज दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. दरम्यान, नॉन इंटरलॉकिंगचे महत्वपूर्ण काम पुढील काही दिवसात केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले…

Railway : अनधिकृत 24 हजार फेरीवाल्यांवर रेल्वेची कारवाई; तीन कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे (Railway)व्यवसाय करणाऱ्या 24 हजार 334 जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ या विभागात…

Railway : मध्य रेल्वेच्या ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत 858 बालकांची सुटका

एमपीसी न्यूज - रेल्वे स्थानक परिसरात रेंगाळणाऱ्या (Railway)बालकांची चौकशी करून त्यांच्या पालकांशी संपर्क करत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्याबाबत मध्य रेल्वेचे 'नन्हे फरिश्ते' हे अभियान सुरु आहे.एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या आठ…

Railway : रेल्वे पोलिसांनी सात महिन्यात वाचवले 66 लोकांचे प्राण

एमपीसी न्यूज - रेल्वे विभागाच्या 'मिशन जीवन रक्षक' या अभियानांतर्गत (Railway)रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत 66 नागरिकांचे प्राण वाचवले. त्यात पुणे विभागात 15 जणांचा समावेश आहे. रेल्वेत चढताना अथवा…