Browsing Tag

rakshabandhan

LPG GAS : कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 209 रुपयांची वाढ; बहिणीला दिलेल्या ओवाळणीची…

एमपीसी न्यूज - ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी मोठा (LPG GAS) झटका देत कमर्शियल गॅसच्या किमती वाढविल्या आहेत. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 209 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.…

Pune : श्री फत्तेचंद जैन विद्यालयात राखी बनवणे कार्यशाळा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज - श्री फत्तेचंद जैन विद्यालय (Pune) व ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधनानिमित्त मंगळवारी (दि.29) राखी तयार करणे व विक्री कार्यशाळा व स्पर्धा घेण्यात आली.यावेळी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी एडवोकेट…

Chinchwad : यंदाची राखी इस्रो शास्त्रज्ञ आणि सीमेवरील जवानांसाठी

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या (Chinchwad) युवती आघाडीच्या वतीने इस्रो शास्त्रज्ञ आणि सीमेवरील जवानांसाठी सहाशे पेक्षा अधिक राख्या पाठवण्यात आल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी या राख्या मान्यवरांच्या हातात बांधल्या जातील.आपला…

Rakshabandhan : आळंदीमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचे (Rakshabandhan) वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.भावा-बहिणीच्या नातेसंबंधाला जपणारा,…

Lonavala News : वृद्धाश्रमातील 70 ज्येष्ठांना राख्या बांधत त्यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण

एमपीसी न्यूज – स्वामी रामानंद शास्त्री  चॅरिटेबल ट्रस्ट वरसोली याठिकाणी आज आमदार सुनिल अण्णा शेळके युवती मंचच्या युवतींनी आश्रमात राहत असलेल्या 70 ज्येष्ठ नागरिकांना राख्या बांधत अनोख्या पद्घतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.आपल्या…

Chinchwad News : स्वायत्त महिला प्रतिष्ठानच्या वतीने वृद्धाश्रमात रक्षाबंधन 

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील स्वायत्त महिला प्रतिष्ठानच्या वतीने काळोखे येथील वृद्धाश्रमात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.  याप्रसंगी प्रतिष्ठानच्या…

Pune News :  रक्षाबंधनानिमित्त  पीएमपीएल कडून  300 जादा बस

एमपीसी न्यूज -  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी रविवारी रक्षाबंधन सणानिमित्त दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतो. त्यामुळे…

Mumbai: रक्षाबंधनानं दृढ झालं अदिती तटकरे आणि सुनील शेळके यांच्यातील बहीण-भावाचं नातं!

एमपीसी न्यूज - दोघंही पहिल्यांदाच आमदार झालेले, जुन्या-अनुभवी आमदारांच्या गोतावळ्यात दोघेही नवखे, वयानेही एकदम तरुण, नव्या शाळेत, नव्या वर्गात गेल्यासारखी दोघांचीही विधान भवनातील अवस्था आणि त्या गर्दीत दोघांनाही एकमेकांचा आधार वाटला आणि…

Chinchwad : परिचारिकांनी बांधली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना राखी ; लोकमान्य हाॅस्पिटल मध्ये पार पडले…

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीचे सर्व जगावर संकट पसरले आहे अशात सण साजरे करण्यावर अनेक बंधने आली आहेत. भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणापासून अनेक कोरोना रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. मात्र, चिंचवडच्या लोकमान्य…

Pimpri: भाजयुमोचे कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधन; आयुक्तांनाही पाठविली राखी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले. तसेच पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पोस्टाने राखी पाठवण्यात आली आहे.कोविड योद्धांनी…