Browsing Tag

Republican party of india

Pune : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दीपक मानकर यांची भेट

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Pune) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष, माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आणि अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर बराच वेळ…

Pune : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा महत्त्वपूर्ण; अजित पवार करणार मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा, विधानसभा (Pune) आणि पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 14) होणारा महायुतीचा मेळावा महत्वपूर्ण ठरणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार असल्याने त्याकडे सर्वपक्षीय…

Pimpri : विधान परिषदेला आमचा विचार होईल; सचिन खरात यांची अपेक्षा

एमपीसी न्यूज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) 2014पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत (Pimpri) एकनिष्ठ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर असल्यामुळे येणाऱ्या काळात विधानपरिषद आमदारकीसाठी रिपब्लिकन पक्ष (खरात) गटाचा नक्कीच…

Pune : तर ‘पठाण’विरोधात आम्हीही आंदोलन करू – रामदास आठवले

एमपीसी न्यूज - शाहरुख खानच्या पठाण सिनेमाला (Pune) आमचा विरोध नाही. गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. जसा भगवा रंग भाजप, शिवसेनेचा आहे; तसाच आमचा पण रंग भगवा आहे. मात्र, गाण्यातील बेशरम हा शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम…

RPI Women state president : रिपब्लिकन पार्टी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांता सोनकांबळे यांची…

एमपीसी न्यूज : तब्बल पाच वेळा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये निवडून येवून सर्वसामान्य जनतेचा आवाज सभागृहात मांडणाऱ्या तसेच पक्षाच्या विविध प्रमुख जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणाऱ्या चंद्रकांता सोनकांबळे यांची…

RPI : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारीपदी लोळे व म्हस्के यांची निवड

एमपीसी न्यूज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षपदी आशा दत्तात्रय लोळे, तर पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षपदी संगीता अरुण वांजळे तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी वसंत संभाजी मस्के यांची नियुक्ती…

Chinchwad News : माजी उपमहापौर डब्बू आसवानी आणि साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसेचे विद्यमान नगरसेवक तसेच माजी उपमहापौर व स्थायी समितीचे माजी सभापती हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) पिंपरी…

Pune news: उपमहापौर पदावरून रिपाइंत नाराजी ; आठवलेंकडे मांडली कैफीयत

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पुन्हा उपमहापौर पद देण्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. मात्र, दोन महिन्यांपासून भाजप नेत्यांकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप करत…

Pimpri News : भीमा कोरेगाव प्रकरण आरोपी असणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा – ॲट्रॉसिटी जनजागरण…

एमपीसी न्यूज - भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने आज (सोमवारी) 12 वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.…

Pune: सामान्यांना आरोग्यसुविधा कमी पडू देऊ नका- ‘रिपाइं’ची मागणी

एमपीसी न्यूज - मार्चपासून कोरोनाशी लढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 200 ते 250 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, कोरोना आटोक्यात आलेला नाही. शिवाय, कोरोनाबधितांना वेळेवर उपचार न मिळणे, बेड, व्हेंटिलेटर न मिळणे, उपचारांअभावी रुग्ण तडफडून मरणे…