RPI : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारीपदी लोळे व म्हस्के यांची निवड

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षपदी आशा दत्तात्रय लोळे, तर पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षपदी संगीता अरुण वांजळे तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी वसंत संभाजी मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाची बैठक नुकतीच पार पडली.

Pavana Dam : पवना धरणातील पाणीसाठा 70.42 टक्क्यांवर

पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कदम, पुणे शहर अध्यक्ष अरविंद बगाडे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनोद विधाटे, उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, युवक अध्यक्ष शंकर माने, ओबीसी सेलचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विजय महाजन, हवेली तालुका अध्यक्ष गणेश नितनवरे, हवेली महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा हजारे हवेली महिला आघाडीच्या उपाध्यक्ष शारदा कोदरे, बेबी भंडारे, साधना कांबळे, शारदा शिंदे, शितल गायकवाड, सुरेखा माने, प्रियंका घोडके, वर्षा पंडित, अविनाश भालेराव, सागर गायकवाड, राजू जाधव, शुभम शिंदे, विशाल घोडके, नितीन गुरव आदी पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये (RPI) अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.