Browsing Tag

robbery news

Chinchwad News: चाकण, पिंपरी, हिंजवडीमध्ये चोरीच्या चार घटना

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात दोन, पिंपरी आणि हिंजवडी परिसरात प्रयेकी एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी दोन दुचाकी, बांधकाम साहित्य आणि वाहनाचे पार्ट असा एकूण एक लाख 12 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.मनोज बाळासाहेब शेळके (वय…

Pimpri News: नऊ जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज - नऊ जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले. तसेच शिवीगाळ करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. ही घटना गुरुवारी (दि 23) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास…

Chakan News: कंपनीतील साहित्याची चोरी करणाऱ्या सुपरवायझरला अटक

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणाऱ्या सुपरवायझरने कंपनीतील साहित्याची चोरी केली. या प्रकरणी सुपरवायझरला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास महाळुंगे येथील स्टार इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड…

Chinchwad News : शहरात चोरटे सुसाट; चोरीच्या आणखी दहा घटनांची नोंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहने, दागिने, वाहनांचे भाग चोरून नेत आहेत. घरफोड्या, दरोडे आणि दागिन्यांची जबरदस्तीने चोरीही करीत आहेत. शहराच्या विविध भागात चोरीच्या आणखी…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात सहा चोरीच्या घटनांमध्ये आठ लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भोसरी, हिंजवडी, निगडी आणि पिंपरी परिसरात चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या आहेत. या सहा घटनांमध्ये तब्बल आठ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.पांजरपोळ वखार महामंडळाच्या मागे मोहननगर येथे…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सात चो-या; सव्वाचार लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी, निगडी, वाकड, चाकण, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या सात घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी चार लाख 33 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे…

Pune crime news: मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला चतु:शृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा अल्पवयीन मुलगा सांगवी परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत…