Browsing Tag

Sachin Sathe

Pimpri : महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे पुरोगामी विचारांचा विजय-सचिन साठे

एमपीसी न्यूज - काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हा फुले, शाहु, आंबेडकर…

Pimpri : यशवंतराव चव्हाण यांनी कॉंग्रेसचा झेंडा व विचार कधीही सोडले नाहीत – सचिन साठे

एमपीसी न्यूज - अखेरपर्यंत मी काँग्रेसचा शिपाई आहे आणि मागे कुणीही नसले तरी काँग्रेसचा झेंडा आणि विचार कधीही सोडणार नाही’’ हा यशवंतराव चव्हाण यांचा विचार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंगीकारावा हीच यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली ठरेल, असे…

Pimpri : पाणीकपात करणा-या पदाधिका-यांच्या मानधनात पन्नास टक्के कपात करा- सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. हा निर्णय घेणा-या महापालिकेच्या सर्व पदाधिका-यांच्या मानधनात व अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा…

Pimpri: …तरच राष्ट्रवादीच्या ‘पुरस्कृत’ उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा -सचिन साठे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी, चिंचवड, भोसरीमध्ये नक्की कोणता उमेदवार दिला आहे याबाबत मित्र पक्ष म्हणून आम्ही अनभिज्ञ आहोत. कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने चिंचवड आणि भोसरीमध्ये…

Pimpri : पाणीकपात रद्द करण्यासाठी आयुक्त आरएसएसच्या आदेशाची वाट पाहत आहेत काय? – सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपात रद्द करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर हे आरएसएसच्या आदेशाची वाट पाहत आहेत काय? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस…

Pimpri : शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच राष्ट्राच्या जीडीपीत वाढ -सचिन साठे

एमपीसी न्यूज - शंकरराव चव्हाण पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला. त्यानंतरच राज्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली. शेतीपुरक व्यवसाय वाढल्यामुळे शेतक-यांच्या…

Pimpri : अपयशाने खचून न जाता पुन्हा संघठन बांधणी करणे हीच नेहरू यांना श्रद्धांजली – सचिन साठे

एमपीसी  न्यूज - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाची उभारणी केली. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे…

Pimpri : मोदी सरकारमुळे कामगार क्षेत्र अस्थिर झाले – सचिन साठे

एमपीसी न्यूज - मोदी सरकारने कामगार कायद्यात बदल करून देशभरातील कामगार क्षेत्र अस्थिर केले आहे. कामगारांचे न्याय्य हक्क संपुष्टात आणून भांडवलदारांचे खिसे भरले आहेत. मोदींमुळेच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक भांडवलदार…

Pimpri : छत्रपतींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉ. कोल्हे शिरूरचा विकास करतील : सचिन साठे

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच शिरूर मतदारसंघाचा विकास महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे करतील, असा विश्वास…

Pimpri : विविध संघटनांच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा फुले स्मारक येथील फुले यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर…