Browsing Tag

Sangvi Police

Sangvi : हरवलेल्या चिमुकल्या दामिनी पथकामुळे परतल्या घरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील (Sangvi) सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दामिनी पथकाने चांगली कामगिरी केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मुलींच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या सुखरूपपणे…

Pimple Gurav : वेगात जाणारी रिक्षा पलटली, रिक्षा चालका शेजारी बसलेल्या प्रवाश्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रिक्षाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे (Pimpri)व वेगात धूम स्टाईलने रिक्षा चालवणे हे पिंपरी-चिंचवड शहरात दिसणारे रोजचे चित्र आहे. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे एका तरुणाचा बळी गेला आहे.स्वाताःच्या सीटवर आणखी एक…

Pimple Gurav : घराची चावी शुजरॅकमध्ये ठेवणे पडले महागात, घरातून दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - सहसा बरेचजण सोयीसाठी घराची (Pimple Gurav)चावी चप्पल स्टँड किंवा शूज मध्ये घराची चावी ठेवतात. मात्र एका महिलेला शुजमध्ये ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. यावेळी चोरांनी याच गोष्टीचा गैरफायदा घेत चावीने घर उघडून घरातील दागीने…

Sangvi : एक लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा 15 हजार परताव्याचे आमिष ;गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक

एमपीसी न्यूज - एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यावर (Sangvi)प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये परतावा मिळेल, अशी स्कीम सांगून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या अमिषाला बळी पडत काही जणांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली.…

Sangvi : कुत्रा अंगावर सोडून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - कुत्र्याने घरासमोर घाण केल्याने त्याचा जाब विचारणाऱ्या महिलेच्या (Sangvi) अंगावर कुत्रा सोडला. त्यामुळे कुत्र्याने महिलेचा चावा घेऊन तिला जखमी केले. त्यानंतर कुत्रा पाळणाऱ्या महिलेने जाब विचारणाऱ्या महिलेला लोखंडी वस्तूने…

Sangvi : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून तरुणाला कोयत्याने मारहाण (Sangvi)केली आहे. हि घटना जुनी सांगवी येथे शनिवारी (दि.7) घडली.फिरोज अब्बास मुलाणी ( वय 38 रा.पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . यावरून माराजुल सिराज शेख…

Sangvi : कोंबडी कापू दिली नाही म्हणून ग्राहकाने केले थेट चिकन व्यावसायिकावर वार

एमपीसी न्यूज - जिवंत कोंबडीची मुंडी (Sangvi)कापू दिली नाही. या रागातून ग्राहकाने थेट चिकन सेंटरच्या चालकावरच दुकानातील कोयत्याने वार केले आहेत. ही घटना शनिवारी (दि.7) सायंकाळी जुनी सांगवी येथील समीर चिकन सेंटर येथे घडली.याप्रकरणी सांगवी…

Sangvi : पीएमपीएमएल मधून प्रवास करताना महिलेची सोन्याची माळ चोरीला

एमपीसी न्यूज - सध्या पीएमपीएमएल बस मधून प्रवास (Sangvi) करत असताना अनेक महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे बसमध्ये चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा देखील प्रवाशांमध्ये आहे. असाच एक प्रकार नवी सांगवी येथे प्रवास…

Sangvi : कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला वयस्कर दाम्पत्याकडून धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - उच्च न्यायालयाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असताना वयस्क दाम्पत्याने तहसीलदारालाच धक्काबुक्की केली आहे. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.31) गुन्हा दाखल केला आहे.Nigdi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

Sangvi : एकाच गाडीतून आलेल्या मित्रावर गोळ्या झाडत केला खून

एमपीसी न्यूज - एकाच गाडीतून आलेल्या मित्रांनी एका मित्रावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रक्षक चौकात घडली. Chandrayaan 3 : चंद्रावर यशस्वी रित्या विक्रम लॅंडरचा चंद्र स्पर्श;…