Browsing Tag

Seventh Pay Commission

Pune News : महापालिकेचे स्थायीचे बजेट होणार एक मार्चला सादर!

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक (बजेट) येत्या सोमवारी (दि. 1) स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सादर करणार आहेत.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी…

Pimpri: पालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी गोड बातमी आहे. पालिकेच्या 1 हजार 39 शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) मान्यता दिली. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये…

Pimpri: सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार महापालिकेतर्फे वेतन निश्चित केले जात आहे. वेतन निश्चितीचे काम…

Pune : सातव्या वेतन आयोगासंदर्भात बुधवारी महत्वपूर्ण बैठक होणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बुधवारी महत्वपूर्ण बैठक होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत दिली.सातवा वेतन आयोगाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. आठ…

Pimpri: सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना दोन महिन्यांनी मिळणार पगार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या अटींची पडताळणी केली जात आहे. त्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या प्रक्रियेनुसार वेनतवाढ निश्चितीचे…

Pimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगली…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. याबाबत आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तर भाजपचे सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी 'हा विषय भाजपने…

Pimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड…

Pimpri: सातवा वेतन आयोग लागू करुन महापालिका कर्मचा-यांना नवीन वर्षाची भेट देणार -अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. हा प्रश्न आम्हीच सोडविणार आहोत. त्यामध्ये मी स्वत: लक्ष घातले आहे. सर्वस्व पणाला लावून महापालिका कर्मचा-यांना नवीन वर्षाची भेट देणार असल्याचे,…