Browsing Tag

Shirur taluka

Shikrapur : वृद्ध महिलेचा खून करून घरात चोरी

एमपीसी न्यूज - घरात जबरदस्तीने घुसलेल्या चोरट्यांनी 76 वर्षीय महिलेचा खून केला. त्यानंतर घरातून एक लाख 23 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 23) सकाळी सहा वाजता शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक(Shikrapur) येथे…

Pune News : शेततळ्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पित्याचाही करूण अंत; गावावर शोककळा

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पंचतळे परिसरात खेळता खेळता दीड वर्षांचा चिमूरडा शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी तळ्यात उडी मारली. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही…

Shirur : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुण जखमी

एमपीसी न्यूज : शिरूर तालुक्यातील (Shirur) पिंपरखेड गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली. याबाबत अधिक माहिती देताना, मनोहर म्हसेकर (वन परिक्षेत्र अधिकारी, शिरूर) यांनी सांगितले, की शेतमजूर संजय दुधावडे (वय…

Shirur News : शिरूर तालुक्यातील करंदी गावात वनविभागाने बिबट्याला पकडले

एमपीसी न्यूज - शिरूर तालुक्यातील करंदी गावात वनविभागाने एका बिबट्याला सोमवारी रेस्क्यू केल्याची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली आहे. करंदी गाव शिक्रापूरपासून दहा ते पंधरा किलोमीटर दूर आहे तर शिरूरपासून 30 ते 35…

Crime News : पुतण्याने दिली चुलत्याला मारहाण करण्याची सुपारी, आरोपीस अटक

एमपीसी न्यूज - पुतण्यानेच वकील चुलत्याला मारहाण करण्याची सुपारी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पुतण्या वैभव टाकळकर व त्याचे दोन साथीदार हर्षल कोहकडे व प्रज्वल सातकर (दोघे रा. कोरेगाव, ता. शिरूर)…

Pune : पावणेतीन वर्षीय चिमुकलीच्या यकृताच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज - पावणेतीन वर्षाच्या चिमुकलीचे यकृत निकामी झाल्याने डॉक्टरांनी तिच्या यकृताचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. या शस्त्रक्रियेसाठी 25 लाख रुपये खर्च येणार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने चिमुकलीच्या नातेवाईकांनी…