BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Shivsena

Pimpri : शिवसेनेच्या गगनभेदी घोषणांनी ढवळून निघाला संत तुकाराम नगर परिसर..!

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ संत तुकाराम नगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली.नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक यशवंत भोसले, युवा सेना अध्यक्ष अभिजीत गोफण, विभागप्रमुख…

Maval : कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा बाळासाहेब नेवाळे यांचा निर्णय

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे राजीनामे मागे घेऊन बाळासाहेब नेवाळे यांनी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे म्हणून समर्थक कार्यकर्त्यांनी नेवाळे यांच्या घरासमोर ठिय्या देऊन त्यांची मनधरणी…

Pune : लाचारीमुळे शिवसेना पुणे-नाशिकमध्ये दिसत नाही, बाळासाहेब असते तर ही परिस्थिती नसती; राज ठाकरे…

एमपीसी न्यूज - लाचारीमुळे शिवसेनेला पुणे-नाशिकमध्ये एकही जागा मिळाली नाही. बाळासाहेब असते तर, ही परिस्थिती नसती, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजप रोज शिवसेनेची इज्जत काढत आहे. आता, यापुढे, एक हाती…

Pimpri : युवासेना पिंपरी विधानसभेच्या ‘कार्य अहवाल’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…

एमपीसी न्यूज - गेली सहा महिन्यापासून सामन्य जनतेला मदत करण्यासाठी युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात व जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामाजिक कार्याची माहिती 'कार्य अहवाल'मध्ये देण्यात आली आहे. यात आंदोलन, उपोषण,…

Lonavala : राजकारणात मूल्य व सिद्धांताची जपणूक करणार्‍या भाजपला साथ द्या – योगी आदित्यनाथ

एमपीसी न्यूज - राजकारणात परमार्थ मूल्य विचार व सिद्धांताची जपणूक करणार्‍या भाजपला साथ द्या, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले.मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे…

Pune : दीर्घकालीन उपाययोजना माझ्यासाठी महत्त्वाच्या – सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - घोले रस्ता आणि दीप बंगला चौकात वाहतूक कोडींच्या प्रश्नाने गेल्या काही वर्षात गंभीर स्वरूप धारण केले होते. यामुळे या परिसरातील अपघातांमध्येही वाढ झाली होती. या दोन्ही परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करत, महापालिका अधिकारी आणि…

Pimpri : प्रचाराचा सुपर संडे!

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील महायुती आणि महाआघाडी, पुरस्कृत उमेदवारांनी आजच्या प्रचाराच्या शेवटच्या सुट्टीच्या रविवारच निमित्त साधत जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यावर भर दिला.  भेटी-गाठी, रॅली, पदयात्रा, कोपरा…

Bhosari : महेश लांडगे यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार – शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात शिवसेना भाजप महायुतीत सर्वात आधी समन्वय व मनोमिलन भोसरीतच झाले. मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असताना आमदार महेश लांडगे यांनी उभे राहून मनापासून माझे काम केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिक…

Pimpri : माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांचा शिवसेनेत प्रवेश  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी आज (शुक्रवारी) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.पिंपरीतील शिवसेना उमेदवार…

Pimpri: ‘शिवसेना-भाजप’च्या बंडखोरांवर लवकरच कारवाई -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजपची महायुती झाली आहे. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करणार आहेत. बंडखोरांना कोणताही पाठिंबा नाही. शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांवर दोन्ही पक्षाचे नेते लवकरच योग्य ती कारवाई करणार असल्याचे शिवसेना खासदार…