Browsing Tag

Solid waste managment

Solid Waste: घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पुणे महापालिका आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची…

एमपीसी न्यूज: पुणे सातारा रा.स.क्र.4 वरील पुणे महानगरपालिका हद्दीतील महामार्गावरील व सेवा रस्त्यावरील घनकचरा व्यवस्थापनेसंदर्भात नियोजनासाठी 8 जुलै रोजी पुणे महापालिका आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची बैठक पार पडली. (Solid Waste)…

Pimpri : घरटी दरमहा 60 रुपये कचरा शुल्कावरुन भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत जुलै 2019 पासून घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी घरटी दरमहा 60 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. राज्यातील सत्ता जाताच भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा प्रस्ताव रद्द करुन राज्य सरकारकडे…

Pimpri: कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका – दत्ता साने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम दोन दिवसातच बंद करण्याची नामुष्की कंत्राटदारांवर ओढावली आहे. त्यामुळे कच-याची समस्या सोडविण्यासाठी ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि…

Pimpri : सुप्रिम कोर्टात जाऊ नका, हायकोर्टाच्या निर्देशानुसार कचरा निविदेची अंमलबजावणी करा

एमपीसी न्यूज - शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या कामाची दोन वर्षांपासून निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे कचरा गोळा करणे व वाहतुकीवर परिणाम होत आहे. शहरातील अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होत आहे.…

Pimpri: जुन्या निविदेचा झाला कचरा ; आता कचरा संकलनासाठी पालिकेने मागविल्या फेरनिविदा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली वादग्रस्त निविदा रद्द झाल्यानंतर आयुक्तांनी तब्बल पाच महिन्यानंतर कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी नव्याने चार निविदा मागविल्या आहेत. प्रतिटन 1641 हा दर गृहित धरत…

Pimpri: वाहतूक, घनकचऱ्याबाबत आरएसएसतर्फे जनजागृती

एमपीसी न्यूज - वाहतूक, घनकच-याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शासन यंत्रणा व पिंपरी-चिंचवड शहर विकास मंचच्या माध्यमातून संघ कार्यकर्ते यांनी रविवारी (दि. 2)शहराच्या विविध भागांत वाहतूक नियमन करून अनोखे सामाजिक रक्षा बंधन साजरे केले.…

Pimpri: घनकचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीसाठी 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शन

एमपीसी न्यूज - घनकचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉलमध्ये 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.…