Browsing Tag

Standing Committee

Pimpri : स्थायी समितीची 92 कोटींच्या विकासकामांना मंजुरी; ऐनवेळी चार विषय मांडले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामे करण्यासाठी सुमारे 92 कोटी 53 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेत शुक्रवारी (दि. 27) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.…

Pune : महापालिका शाळेच्या खोल्या लग्नसमारंभासाठी देण्यात याव्यात; स्थायी समितीकडे  प्रस्ताव सादर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या शाळेच्या खोल्या लग्नसमारंभासाठी देण्यात याव्यात, असा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला आहे. शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लग्न कार्य, साखरपुडा व इतर कार्यासाठी शाळांमधील दोन खोल्या…

Pune : गणेशोत्सव कार्यकर्ता ते पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदापर्यंतचा हेमंत रासने यांचा…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा एक गणेशभक्त कार्यकर्ता ते आज युवा, अभ्यासू, कार्यतत्पर, सर्वसामान्य व प्रगल्भ नेतृत्व ते शहराचे प्रभारी हा त्यांचा प्रवास असाच नेत्रदीपक आहे. महाविद्यालयीन…

Pune : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांची शुक्रवारी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 'पीएमपीएमएल'च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी काम पाहिले. यावेळी महापौर…

Pune : महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक होणार; हेमंत रासने यांची निवड…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (13 डिसेंबर) सकाळी 11.30 वाजता निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक होणार आहे. अध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे ज्येष्ठ नगरसेवक…

Pimpri: भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणखी 10 कोटी; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज - भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणखी सुमारे 10 कोटी रुपये देणार आहे. त्याचबरोबर बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी दोन महिन्याची पाणीपट्टी म्हणून सुमारे 33 लाख 52 हजार रुपये अनामत रक्कम, तर…

Pune : हेमंत रासने स्थायी समिती अध्यक्षपदाचा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने सोमवारी सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार आहेत. पुणे महानगरपालिका भाजप कार्यालय नवीन इमारतीचा दुसरा मजला येथे रासने कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तिप्रदर्शन…

Pune : नाल्यावर झालेल्या बांधकामाचा अहवाल ‘स्थायी’मार्फत सर्वसाधारण सभेपुढे आणू –…

एमपीसी न्यूज - अडीच महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरांत पाणी घुसले. नाल्यावर झालेल्या बांधकामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी शहर अभियंत्यांना दिल्या आहेत. हा अहवाल स्थायी समितीला सादर केल्यानंतर महापालिका…

Pimpri: काँग्रेसकडून उपमहापौर, राष्ट्रवादीकडून ‘स्थायी’चे सभापतीपद आता भाजपकडून…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून सांगवीचे प्रतिनिधीत्व करणा-या उषा उर्फ माई ढोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेसकडून…

Pune : बांधकाम व्यावसायिकांनी अगोदर सीमाभिंत बंधाव्यात; स्थायी समितीत चर्चा

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील ओढे - नाले लागत जी बांधकामे झालेली आहेत. त्या बांधकामांभोवती काही बांधकाम व्यावसायिकांनी सीमाभिंत बांधलेली नाही. पुणे शहरातील नदीकाठी जी बांधकामे चालू आहेत. त्या बांधकामांनाही बांधकाम व्यवसायिकांमार्फत सीमाभिंत…