Browsing Tag

Talegaon Dabhade News. Maval Latest News

Talegaon Dabhade News : शरद पवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त नगरपरिषदेच्या शाळेत…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा निरीक्षक, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या…

Talegaon Dabhade : नगराध्यक्ष व सत्ताधारी भाजपा यांच्या वादातून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा –…

एमपीसी न्यूज - नगराध्यक्षा व सत्ताधारी भारतीय जनता पार्टी यांच्या वादातून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. हा नागरिकांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे. तर सत्तारुढ भाजपाने नगराध्यक्षांनी घेतलेल्या विशेष सभेवर बहिष्कार टाकून…

Talegaon Dabhade : गणपूर्ती अभावी नगरपरिषदेची विशेष सभा रद्द

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची विशेष सभा गणपूर्ती अभावी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी रद्द केली. यावर विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त केली. भाजप नगरसेवकांनी दिलेल्या विकास कामाचे विषय या सभेत घेतले नसल्याने सदस्य सभेसाठी उपस्थित…

Talegaon Dabhade News : कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरण; डॉ. डांगे यांचे पोलीस महासंचालक व मुंबईच्या…

एमपीसी न्यूज - एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने पाच जणांनी मिळून मावळातील तळेगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीहरी डांगे यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. डांगे यांनी पोलीस महासंचालक संजय…

Talegaon Dabhade News : रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ठेकेदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्ता दुरुस्त करण्याच्या नावाखाली रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदून अपघातांची भीषणता वाढवली. याप्रकरणी रस्त्याच्या ठेकेदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहनलाल मथराणी कन्स्ट्रक्शन प्रा ली या कंपनीचे चंदन…

Talegaon Dabhade : भाजप शहाराध्यक्षांच्या ‘त्या’ नोटिशीला नगराध्यक्षांचे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे पक्षाच्या नगरसेवकांसोबत समन्वयाने काम करत नाहीत, असा ठपका ठेवत तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी जगनाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला…

Talegaon Dabhade News : कृत्रिम हौदात विसर्जन करून तसेच मूर्तीदान करत तळेगावकरांनी भक्तीपूर्ण…

एमपीसी न्यूज - तळेगावकरांनी परंपरेनुसार सातव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप दिला. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साद देत तळेगावकरांनी कृत्रिम हौदात विसर्जन करून तसेच मूर्तीदान करून गणेश विसर्जन केले. सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका न काढता…

Talegaon Dabhade News : नगरपरिषदेचा ढिम्म कारभार; आरटीओ नोंदणी न करताच सहा महिन्यांपासून चालवला…

एमपीसी न्यूज - मागील सहा महिन्यांपासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी आरटीओ नोंदणीशीवाय काम करत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला कायम मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनावर ही वेळ आली असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच नवीन मुख्याधिकारी म्हणून सतीश…

Talegaon Dabhade : जनसेवा विकास समितीचा ‘गणेश विसर्जन आपल्या दारी’ उपक्रम

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीच्या वतीने यावर्षी देखील 'गणेश विसर्जन आपल्या दारी' हा उपक्रम गुरुवारी (दि. 16) राबविला जाणार आहे. तळेगाव शहरात गणेश विसर्जनासाठी 12 ठिकाणी कृत्रिम हौद बनवले जाणार आहेत. सर्व गणेशमूर्तींचे विधीवत विसर्जन व…

Talegaon Dabhade News : नगरपरिषदेतील गेल्या साडेचार वर्षांचा लेखाजोखा भाजपकडून सादर

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपालिकेत मागील साडे चार वर्षांमध्ये भाजपने केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. राज्यातील तत्कालीन भाजप सरकार आणि मावळचे तत्कालीन आमदार बाळा भेगडे…