Browsing Tag

two wheelar accident

Pimpri : कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव रने मोपेड दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अजमेरा, पिंपरी येथे घडला. याबाबत 11 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आलोक प्रदीप भारशंकर (वय…

Dighi : भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.हा अपघात 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता मॅगझीन चौक ते दिघी रोडवर झाला. याबाबत 3…

Chikhali : कारच्या धडकेने दुचाकीस्वार महिला जखमी 

एमपीसी न्यूज - सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. त्यामुळे खाली पडून दुचाकीस्वार महिला जखमी झाली. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. हा अपघात कुदळवाडी येथे रविवारी सायंकाळी (दि. 2) सहाच्या सुमारास झाला.पुर्णीमा…

Chakan : कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - कारने दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी दोन वाजता नाणेकरवाडी, चाकण येथे घडली.विक्रमसिंग सुरेश सिंग (वय 22, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वराचे…

Talegaon Dabhade : भरधाव दुचाकी घसरुन तरुण ठार

एमपीसी न्यूज - भरधाव जाणारी दुचाकी स्लिप होऊन 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर सोमवारी (दि.20) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडला.अर्जुन दादू गायकवाड ( वय.30, रा. ओझर्डे, ता.मावळ, पुणे ) असं अपघातात ठार…

Pune : दुचाकीची दुभाजकाला धडक; दुचाकीस्वार ठार

एमपीसीन्यूज : भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण जखमी झाला. हडपसर परिसरात रविवारी सकाळी हा अपघात घडला.पवन कुमार (वय 28) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव…

Pune :  पुण्यातही पावसाच्या जोरदार सरी

एमपीसी न्यूज - सोमवारी केवळ आकाशात ढग दाटून आले होते. तर आज, मंगळवारी सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत पुणे शहराच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कामगारांची मात्र मोठी गैरसोय झाली. रस्त्यांवर…