Browsing Tag

Urban Development Minister Eknath Shinde

Pimpri News : पिंपरी -चिंचवडकरांना शास्तीकर माफी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार; माजी आमदार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर बसलेला शास्तीकर कायमचा रद्द व्हावा आणि शास्तीकरात सरसकट माफी मिळावी यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेने दंड थोपटले आहेत.शास्तीकर…

Pune News : अखेर पीसीएनटीडीए पीएमआरडीएत विलीन !

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीन झाले. या क्षेत्राच्या विकास कामांची जबाबदारी पिंपरी चिंचवड महापालिकेवर आली आहे.मुंबईतील वर्षा बंगला येथे…

पुणे महापालिकेत 23 गावे समावेशाच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाची मंजुरी !

ही गावे महापालिकेत घेण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला होता. नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातच 10 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

Pimpri News : कोरोना काळात पालिकेच्या भांडार विभागाचा चादर, बेडशीट खरेदीत गैरव्यवहार; आमदार जगताप…

उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसून महाराष्ट्र राज्य हातमाग महासंघाच्या नियमानुसार खरेदी झाल्याचे सांगितले.

Pimpri News : महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या निविदा प्रक्रियेतील कामांची राज्य शासनाकडून चौकशी…

नागरिकांच्या कररूपी पैशातून विकास कामे होत आहेत. पारदर्शक कारभार होण्यासाठी या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या वतीने वरील प्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी चिंचवडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Pimpri news: स्मार्ट सिटीतील 520 कोटींच्या कंत्राटाची चौकशी सुरू; नगरविकास मंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या स्मार्ट एकात्मिक प्रकल्पाअंतर्गत जलनि:स्सारण, पाणीपुरवठा जल मापक बसवणे या 520 कोटी रुपयांच्या कंत्राटात 300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शहर शिवसेनेने केला आहे. त्याची…

Pimpri News: ‘स्मार्ट सिटीत दीडशे कोटींचा घोटाळा, कामांची सखोल चौकशी करा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामात दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत 2018-19 मधील निविदांविषयक कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी नगरविकास…

Pune News : राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन…

एमपीसी न्यूज - संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (Unified DCPR) मंजुरी देण्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र शासनाचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. बांधकाम…

Pune News : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. महाविकास आघाडी सरकार मधील कोरोनाची लागण होणारे नववे मंत्री आहेत. याबाबतची माहिती पाटील यांनी स्वतः समाजमाध्यमाद्वारे…