Browsing Tag

virat kohli

IPL 2020: चेन्नईची बंगळुरूवर आठ गडी राखून मात

एमपीसी न्यूज - पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने बंगळुरूवर आठ गडी राखून सहज विजय मिळवला. विराट कोहलीने झुंजार अर्धशतक झळकावत बंगळुरूला 20 षटकात 6 बाद 145 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 4 चौकार…

IPL 2020: एबी डिव्हिलियर्सच्या झंझावाती खेळीमुळे बंगळुरूचा राजस्थानवर विजय

एमपीसी न्यूज - एबी डिव्हिलियर्सने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 55 धावांची झंझावाती फटकेबाजी करीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला राजस्थान रॉयल्स (RR) वर दणदणीत विजय मिळवून दिला. या सामन्यात राजस्थानने बंगलोरसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य…

IPL 2020 : बंगळुरूचा 8 गडी राखून पराभव करीत पंजाबने मिळवला मोसमातील दुसरा विजय

एमपीसी न्यूज - शारजा मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 गडी राखून पराभव केला. या मोसमातील पंजाबचा हा दुसरा विजय आहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला 172 धावांचे लक्ष्य दिले, प्रत्त्युत्तरादाखल पंजाबने शेवटच्या…

IPL 2020 : बंगळुरूचा चेन्नईवर 37 धावांनी विजय, चेन्नईचा पाचवा पराभव

एमपीसी न्यूज - विराट सेनेच्या बंगळुरू संघाने चेन्नईवर 37 धावांनी विजय मिळवला आहे. धोनीच्या चेन्नई संघाचा हा हंगामातील पाचवा पराभव असून त्यांनी आतापर्यंत फक्त दोनच सामने जिंकले आहेत. दुसरीकडे विराट सेना तुफान चालली असून त्यांचा…

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी मात

एमपीसी न्यूज - विराट सेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची विजयी सुरवात केली आहे. हैदराबादच्या जॉनी बेअरस्टोने सामना सावरायचा प्रयत्न केला पण मधल्या फळीतल्या फलंदाजांची एका…

IPL 2020 : आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा सनरायजर्स हैदराबादशी सामना

एमपीसी न्यूज - इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये (आयपीएल) आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. भारताचा यशस्वी कर्णधार विराट कोहली अजून ‘आयपीएल’चे विजेतेपद पटकावू शकलेला नाही. यास्थितीत यंदाच्या…

Anushka Sharma, Virat Kohli announce pregnancy: ‘विराट दाजी’ आता…

एमपीसी न्यूज - करिनाच्या प्रेगन्सीची बातमी समोर येते ना येते तोच आणखी एका सुपरस्टारच्या प्रेगन्सीची गोड बातमी समोर आली आहे. 'विरुष्का' म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.…

Dhoni Retires : तू नेहमी सर्वांच्या हृदयात राहशील ; दिग्गजच खेळाडूंनी धोनी बद्दल व्यक्त केल्या भावना…

एमपीसी न्यूज - टिम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलवीदा करत क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. धोनीच्या निवृतीनंतर देशासह जगातून प्रतिक्रिया येताहेत. सर्वजण धोनीप्रती आपल्या भावना व्यक्त करत असून…

Case Against Kohli : विराट कोहलीला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

एमपीसी न्यूज - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ऑनलाइन जुगाराची जाहिरात हे दोनही अभिनेते करत असून अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं…

Bold photo shoot of Anushka – अनुष्काने केले विराटला ‘क्लिन बोल्ड’, पाहा अनुष्काचे…

एमपीसी न्यूज - लॉकडाउनमुळे सध्या सगळे घरातच बंद आहेत. तसेच कलाकार आणि खेळाडू देखील घरातच आहेत. ना शूटिंग ना मॅचेस. एक बॉलिवूड स्टार आणि एक क्रिकेटपटू अशी जोडी असलेले विरुष्का सध्या घरातच आहेत. विरुष्का म्हणजे विराट आणि अनुष्का. मात्र…