Browsing Tag

Virus

Pune : ‘कोरोना’ नियंत्रणात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करा -प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील 'कोरोना' साथ नियंत्रणात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज स्थानिक प्रशासनाला केल्या.  जावडेकर यांनी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल…

Pune : ‘कोरोना’मुळे फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांचे कचराप्रश्नबाबतचे आंदोलन तात्पुरते…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 'कोरोना'चे संकट गंभीर होत असल्याने पुणे महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत फुरसुंगी - उरुळी देवाची ग्रामस्थांनी बेमुदत पुकारलेले कचराप्रश्नी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.यावेळी मानव अधिकार कार्यकर्ते अ‍ॅड.…

Mumbai : राज्यात ‘कोरोना’ बाधितांची एकूण रुग्ण संख्या 32; ‘कोरोना’च्या…

• विलगीकरणासाठी रुग्णालयातील बेड्स अधिग्रहित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार • दिवसाला 250 चाचण्या करणारी यंत्रणा के.ई.एम. रुग्णालयात सुरु करणार • जे.जे. रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या बीजे महाविद्यालयात चाचणी करण्याची…

Pune : महापालिकेच्या उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेवर ‘कोरोना’चे सावट

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चे रुग्ण पुण्यात वाढतेच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 16) पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामध्ये 'कोरोना' संदर्भात अनेक नगरसेवकांच्या मनात प्रश्न पडले आहे.सर्दी, खोकला, ताप झाल्यावर लगेचच…

Pune : 294 सॅम्पलपैकी 15 पॉझिटिव्ह तर, 15 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - आतापर्यंत 294 सॅम्पल हाती आली आहेत. त्यातील 15 पॉझिटिव्ह आहेत. तर बाकी सर्व निगेटिव्ह आहेत. 15 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. काल जे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यातील चार रुग्ण परदेशात गेले नव्हते. तर ते याआधी 'कोरोना'ची…

Pune : ‘कोरोना’च्या भीतीमुळे रस्ते पडले ओस’; ‘पीएमपीएमएल’लाही मिळेनात…

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या भीतीमुळे पुण्यातील सर्वच रस्ते सध्या ओस पडले आहे. गरज असेल तर बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 'कोरोना'चा फटका 'पीएमपीएमएल'लाही बसला आहे.बसेसमध्ये गर्दी होत असल्याने आपल्या जीवाला धोका नको म्हणून…

Pune : प्रशासकीय यंत्रणांनी समर्पित भावनेने काम करावे -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थिती हे आपल्यावर आलेले मोठे संकट आहे, याचा मुकाबला धैर्याने करावयाचा आहे, त्याकरीता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी सजग रहावे. तसेच सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारचा…

Pune : ‘कोरोना’मुळे आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शनिवार व रविवारी असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.‘कोरोना’चा प्रादुर्भाव…

Pune : ‘कोरोना’ला पुणेकरांनी घाबरू नये -महापौर; महापालिकेचा आता जनजागृतीवर भर

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असताना सर्व शक्यतांवर विचार करत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यात केलेली तयारी, प्रतिबंधात्मक साहित्यांची उपलब्धता आणि जनजागृती यावर सविस्तरपणे चर्चा झाली. शिवाय…

Pune : ‘कोरोना’ची लागण झालेला आढळला आणखी एक रुग्ण; पुण्यात एकूण 9 रूग्ण!; रुग्णांची…

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला असून पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 9 रुग्ण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि…