Browsing Tag

Virus

Vadgaon Maval : ‘कोरोना’मुळे माजी मंत्री मदन बाफना यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचा 20 मार्च 2020 रोजी होणारा "अभिष्टचिंतन सोहळ्याचा" कार्यक्रम 'कोरोना व्हायरस'चा वाढता प्रभाव पाहून रद्द करण्यात…

Pune : शहराच्या मध्यवर्ती भागात ‘कोरोना’चा रुग्ण; नागरिकांमध्ये घबराट

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात 'कोरोना'चा रुग्ण आढळून आल्याने घबराट निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ‘होम क्वारंटाईन’ केले आहे. तो राहत असलेल्या परिसरातील घरांचेही…

Pune : परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्ष राहणे अनिवार्य करा

एमपीसी न्यूज - 'पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ वर पोहचली असून त्यातील बहुतांश रुग्णांना ते परदेशातून भारतात आल्याची पार्श्वभूमी आहे. आपण परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना…

Pune : ‘कोरोना’मुळे लक्ष्मी रोड, मंडई, तुळशीबाग परिसरात शुकशुकाट!

एमपीसी न्यूज - नेहमीच गजबजलेल्या लक्ष्मी रोड, मंडई, तुळशीबाग परिसरात मागील 2 ते 4 दिवसांपासून शुकशुकाट जाणवत आहे. व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, खवय्यांना नेहमीच आवडणारे हॉटेल वैशाली, गंधर्व सुद्धा बंद…

Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर चर्चमधील धार्मिक कार्यक्रम रद्द

एमपीसी न्यूज - करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील चर्चचे सर्व धार्मिक कार्यक्रम 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. गुड फ्रायडेपर्यंत सकाळी व सायंकाळी प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. त्यामुळे अनेक भाविक…

Pune : महापालिकेची सर्वसाधारण सभा सलग तिसऱ्या दिवशी तहकूब

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा संकटामुळे पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तहकूब करण्यात आली. ही सभा आता बुधवार (दि. 22 एप्रिल) दुपारी 3 वाजता होणार आहे. सर्वसामान्य पुणेकरां बरोबरच सर्वोपक्षीय नागरसेवकांनीही कोरोनाचा…

Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातही प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू

एमपीसी न्यूज - राज्यातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी बंदिस्त आहेत. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झालेली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू…

Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना महापालिकेत येण्यास बंदी!; नागरिकांची झाली…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 'कोरोना' विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने महापालिकेत पुणेकरांना येण्यास बंदी घातली आहे. मंगळवारी नागरिकांची मोठी गैरसोय झाली. याचे पडसाद आज महापालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटले. शहरी गरीब…

Pimpri : ‘कोरोना’मुळे उद्योगनगरीत शुकशुकाट; बाजारपेठा, रस्ते पडले ओस

एमपीसी न्यूज - पिंपरी भागात 'कोरोना' पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे त्यामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचं दिसत आहे.मॉल्स, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे बंदचे आदेश असल्यामुळे नागरिकांनी घरातच…

Pune : क्वारंटाईनचे उल्लंघन करणा-यांवर होणार कठोर कारवाई -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - प्रशासनाने ज्या व्यक्तींना क्वारंटाईन (विलगीकरण) केले आहे, अशा नागरिकांनी जर उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन केले जाईल. एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला धोक्यात टाकणार नाही, अशी सक्त ताकीद विभागीय आयुक्त डॉ. दीपक…